‘डॉ. आरंभी’ या मालिकेचं शूटिंग संपवून घरी परतत असलेल्या ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंह यांचं रविवारी पहाटे निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. ‘न्यूज 9’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजीब यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. या घटनेनंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या आरोग्याबद्दलची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीब […]
entertainment
स्वामी समर्थांवरील चित्रपटाला शाहरुखची मदत का? ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडे स्पष्टच बोललो, ‘हिंदू-मुस्लीम हा प्रश्न..’
बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान एका मराठी चित्रपटाला पाठिंबा दिल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करत आहे. शाहरुखने प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाचं डीसीपी (डिजिटल सिनेमा पॅकेज) बिल माफ केलं होतं. खुद्द प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. मात्र त्यानंतर नेटकरी शाहरुखलाच प्रचंड ट्रोल करत आहेत. स्वत: मुस्लीम असताना शाहरुखने एका […]
‘तारक मेहता..’मध्ये बाघाची भूमिका साकारून चुकवावी लागतेय मोठी किंमत; तन्मयला सरळ उभं राहणंही कठीण
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला. मात्र यामध्ये बाघाची भूमिका साकारून मोठ्या शारीरिक समस्येचा सामना करावा लागल्याचा खुलासा अभिनेता तन्मय वेकारियाने केला आहे. तन्मय गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करतोय. त्याच्या भूमिकेची देहबोली […]
34 वर्षांपूर्वीचे श्रीदेवीचे गाणे, कॅमेरा चालू करताच सुरु झाला धो धो पाऊस… निर्मात्याच्या त्या निर्णयामुळे ठरलं हिट
श्रीदेवी यांना बॉलिवूडची 'डान्सिंग क्वीन' म्हटले जाते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये असे अनेक डान्स नंबर दिले, ज्यात त्यांचे सौंदर्य, अभिव्यक्ती आणि डान्सची अनोखी स्टाइल पाहायला मिळाली. पण एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले की, ते गाणे कायमचे खास बनले. शूटिंग सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी जे प्लॅन केले होते ते वेगळे होते, पण कॅमेरा चालू होताच वातावरणाने अशी […]
35 वर्षांनीही प्रचंड लोकप्रिय ! प्रत्येक कपलच्या प्ले लिस्टमध्ये हमखास असतं हे गाणं, अमेरिकन लोकगीतावरून आहे प्रेरित
देश-विदेशातील असंख्य भाविक प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन येथील त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात. सामान्य नागरिक असो किंवा बिझनेस, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज, तेही वेळोवेळी प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येतात. क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हेही अनेक वेळा आश्रमाला भेट देतात.त्यांच्यानंतर, आता प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांचा एक जुना व्हिडिओ […]
शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता’ मालिका अचानक का सोडली? निर्मात्यांसोबतचा मोठा वाद पुन्हा चर्चेत
अभिनेते आणि कवी शैलेश लोढा यांना सर्वसामान्यपणे प्रेक्षक ‘तारक मेहता’ या नावानेच ओळखतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अनेक वर्षे तारक मेहताची भूमिका साकारली होती. तब्बल 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांनी अचानक ही मालिका सोडली. ही मालिका सोडल्यानंतर त्यांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. आता […]