• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

श्रीदेवीच्या या चित्रपटापुढे ‘सैयारा’ चित्रपट फेल, शेवटचा सीन पाहून डोळ्यात येईल पाणी, 42 वर्षांपूर्वी रचला इतिहास

January 19, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. ज्यामध्ये त्यांची कथा आणि त्यामधील कलाकार हे देखील प्रचंड प्रसिद्ध झाले. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा ‘सैयारा’ चित्रपटा सारखी होती. दरम्यान, आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘सदमा’ आहे. हा चित्रपट बॉक्स […]

Filed Under: entertainment

सौंदर्याने अभिनेत्रींना टक्कर देणारी आर्या आंबेकर का होतेय प्रचंड ट्रोल, कारण ऐकून तुम्ही…

January 19, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आपल्या सुमधूर आवाजाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आर्या यावेळी मात्र नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरी जात आहे. विशेष म्हणजे तिच्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे नाही तर एका साध्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नुकतीच आर्या आंबेकरने तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही […]

Filed Under: entertainment

तुच्छ वागणूक देणाऱ्यासोबत..; ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीचा ब्रेकअप, पार्टनरबद्दल स्पष्टच म्हणाली..

January 18, 2026 by admin Leave a Comment

'धुरंधर' फेम अभिनेत्रीचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपमागील कारण सांगितलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटातील 'शरारत' या गाण्यात ही अभिनेत्री झळकली होती. हे गाणं तुफान गाजलं आहे. 'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल तिच्या लव्ह लाइफबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. “प्रेमाच्या बाबतीत माझ्यासाठी फक्त तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रामाणिकपणा, […]

Filed Under: entertainment

‘या’ अभिनेत्रीसोबत गोव्यात झाली होती छेडछाड, अभिनेत्रीने थेट….

January 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये किंवा इतर ठिकाणी छेडछाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीसोबत गोव्यामध्ये फोटोशूट करताना छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीचे नाव मिनिषा लांबा आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्रमंडळी तिला वाढदिवसाच्या […]

Filed Under: entertainment

प्राजक्ता माळीनंतर मराठी सुपरस्टारच्या मुलीने सुरु केला स्वत:चा ज्वेलरी ब्रँड, नावाचीच होतेय प्रचंड चर्चा

January 18, 2026 by admin Leave a Comment

मनोरंजन क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार केवळ अभिनयापुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत. मराठी इंडस्ट्रीतील तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे, मृणाल दुसानीस यांसारख्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी अभिनयासोबतच उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी पावलं टाकली आहेत. ज्यामध्ये काही कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय, स्टार्टअप, फॅशन, ब्युटी आणि इतर क्षेत्रांत कलाकार […]

Filed Under: entertainment

टीव्हीची सर्वांत महागडी अभिनेत्री; 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला केलंय डेट

January 18, 2026 by admin Leave a Comment

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहोचली. शिवांगीचा जन्म 18 मे 1998 रोजी महाराष्ट्रातील पुण्यात झाला. 27 वर्षीय शिवांगीने बालकलाकार म्हणूनही काम केलंय. टेलिव्हिजनवरील नामांकित मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'बडे अच्छे लगते है 4', 'बरसातें- मौसम प्यार का', 'बालिका वधू 2' आणि 'बेगुसराय' यांसारख्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?
  • IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं
  • Kolhapur | कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्क करणारं
  • 2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in