बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. कलाविश्व आणि संपूर्ण देओल कुटुंबीयांसाठी ही अत्यंत धक्कादायक घटना होती. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुठे ना कुठे पाहिलं गेलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यासुद्धा कॅमेरासमोर आल्या होत्या. परंतु या सर्वांत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर कुठेच दिसल्या नव्हत्या. आता धर्मेंद्र […]
entertainment
तारक मेहता मालिकेत सोनू परत येणार? अत्यंत मोठी अपडेट, पुन्हा…
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या मालिकेचा चाहता आणि प्रेक्षक आहे. सहकुटुंब बसूनही ही मालिका आपण बघू शकतो. मात्र, गेल्या काही वर्षात तारक मेहता मालिकेतील जुने कलाकार मालिका सोडून जात आहेत. प्रत्येक कलाकाराचे मालिका सोडून जाण्याचे कारण वेगळे असले […]
काजोलच्या कडेवर दिसणारी ही लहान मुलगी कोण? 28 वर्षानंतर दिसतेय खूपच हॉट, फोटो पाहून…
kajol : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही व्हिडीओमुळे नाही तिच्या एका चित्रपटातील फोटोमुळे चर्चेत आली आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला आमिर खान, अजय देवगन, जूही चावला आणि काजोल यांचा मल्टी-स्टारर चित्रपट ‘इश्क’ त्या काळातील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. रोमँटिक कॉमेडीचा दर्जा […]
Border 2 Advance Booking : रिलीजपूर्वीच Dhurandhar ला पछाडलं, सनी देओलच्या बॉर्डर 2 ची छप्परफाड कमाई !
Sunny Deol Border 2 Advance Booking : बॉलीवूडचा शक्तिशाली अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. “बॉर्डर” चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 29 वर्षांनी त्याचा सिक्वेल Border 2 आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. शिवाय, बॉर्डर चित्रपटाच्या प्रचंड यशाचा या प्रचाराला फायदा झाला आहे आणि या चित्रपटाबाबात प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता […]
400 कोटींचा खर्च, 64 टक्क्यांहून अधिक तोटा; सुपरस्टारच्या चित्रपटाने निर्मात्यांना केलं कंगाल
एखादा मोठा सुपरस्टार घेऊन निर्मितीवर प्रचंड पैसा खर्च करून बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेलच असं नाही. कथा हाच चित्रपटाचा गाभा असतो आणि फक्त कथेच्या जोरावर एखादा चित्रपट सुपरहिट ठरू शकतो. हेच गणित मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटाला जुळवता आलं नाही. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘ द राजा साब’ […]
Border 2 Review: कसा आहे सनी देओलचा ‘बॉर्डर 2’? पहिला रिव्ह्यू समोर, स्टार्स पाहून व्हाल थक्क!
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या सुपरहिट चित्रपटाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सीक्वेल ‘बॉर्डर 2’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. या पहिल्यावहिल्या रिव्ह्यूमध्येच ‘बॉर्डर 2’ला ब्लॉकबस्टर असं म्हटलं गेलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्शने सोशल […]