मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा आपल्या सोज्वळ सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच निळ्या रंगाच्या साडीत तिच्या मोहक लूकने चाहत्यांची मने जिंकली होती. त्यानंतर आता रॉ सिल्क साडीतील तिचा नवा अंदाज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशातच तिने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर इथे मुलाखत घेतली. […]
entertainment
फिल्म इंडस्ट्रीमध्ये न जाण्यासाठी या अभिनेत्रीच्या आईने दिली होती धमकी, अभिनेत्रींची ‘वेश्या’म्हणून केली होती तुलना
Bollywood Actress : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी अनेक कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. पण असे काही कलाकार आहेत, ज्यांना इंटस्ट्रीमध्ये येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. या ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेत आज उच्चवर्गापासून मध्यमवर्ग आणि सामान्य कुटुंबांतील अनेक तरुणी आपले नशीब आजमावण्यासाठी येत आहेत. मात्र, हा करिअरचा मार्ग सर्वांसाठी सोपा नसतो. आजही अनेक कुटुंबे आपल्या घरातील मुलींना बॉलिवूड […]
Sai Pallavi : मेकअपशिवाय प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी, ती कधीच अंग प्रदर्शन करणारे कपडे का घालत नाही?
साई पल्लवी अन्य अभिनेत्रींपेक्षा बिलकुल वेगळी आहे. ती तिच्या चित्रपटात नो मेकअप लूकमध्ये दिसते. ना तिच्या चित्रपटांमध्ये ती छोटे कपडे परिधान करते. छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं साई टाळते. त्यामागे एक मोठं कारण आहे. साई कॉलेजमध्ये असताना तिच्यासोबत एक घटना घडलेली. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल साई स्वत: बोलली आहे. साईने कॉलेजमध्ये […]
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित फिल्म, सीन शूट करताना ढसाढसा रडला अभिषेक बच्चन
बॉलिवूडमध्ये एक अत्यंत लोकप्रिय मल्टीस्टारर चित्रपट, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी एका कलाकारानेच चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता, कारण ती कथा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधावर आधारित होती. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कभी अलविदा ना कहना' असं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा […]
अक्षरश: अंगावर काटा, पण एकच कमतरता..; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना काय जाणवलं?
छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलकडे किती संपत्ती? ‘बॉर्डर 2’नंतर होणार मालामाल?
अभिनेता सनी देओल त्याच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सनी देओलने दमदार कमबॅक केलं आहे. 'गदर 2', 'जाट'नंतर आता 'बॉर्डर 2'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट यांमधून त्याने चांगली कमाई केली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सनी देओलची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईतील विलेपार्ले आणि जुहूसारख्या […]