टीम इंडियातील बहुतांश खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमातील आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. त्यानंतर हे खेळाडू टीम इंडियाच्या गोटात दाखल होणार आहेत. टीम इंडिया 2026 या वर्षातील आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि भारतीय संघाने या एकदिवसीय […]
cricket
Cricket : विजयासाठी 1 चेंडूत 4 धावांची गरज, शेवटच्या बॉलवर काय झालं? पाहा व्हीडिओ
क्रिकेट चाहत्यांना आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 15 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या एका ट्रॉफीसाठी 16 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेला मोजून एक आठवडा बाकी आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने धमाका केला आहे. बिग बॅश […]