• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs NZ: टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये ऋषभ पंत उशिराने दाखल होणार, प्रशिक्षकाने सांगितलं कारण

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारत न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली असून बडोद्याला कॅम्प सुरु झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू पोहोचले आहेत. विजय हजारे ट्रॉफीत खेळल्यानंतर दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतले. असं असताना या संघात निवड होऊनही ऋषभ पंत काही पोहोचलेला […]

Filed Under: cricket

टी20 वर्ल्डकपपूर्वी श्रीलंकेत पाकिस्तानची विजय सुरुवात, पहिल्याच सामन्यात घेतला खेळपट्टीचा अंदाज

January 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान यांची लिटमस टेस्ट सुरु आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून भक्कम बाजू कळणार आहे. या परीक्षेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे या विजयामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेची फलंदाजी एकदम सुमार राहिली. त्यांना 20 […]

Filed Under: cricket

T20I World Cup 2026 स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, रोहितच्या मित्राला कर्णधारपद, रवींद्रला संधी

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) संघ जाहीर करण्याची सध्या लगबग सुरु आहे. संबंधित क्रिकेट बोर्डाकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात येत आहे. बीसीसीआयने सर्वात आधी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आतापर्यंत एक-एक करुन संघ जाहीर केले जात आहेत. आता […]

Filed Under: cricket

IND vs NZ : शुबमनसेना एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, सामने किती वाजता सुरु होणार?

January 8, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियातील बहुतांश खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमातील आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. त्यानंतर हे खेळाडू टीम इंडियाच्या गोटात दाखल होणार आहेत. टीम इंडिया 2026 या वर्षातील आपली पहिली एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि भारतीय संघाने या एकदिवसीय […]

Filed Under: cricket

Cricket : विजयासाठी 1 चेंडूत 4 धावांची गरज, शेवटच्या बॉलवर काय झालं? पाहा व्हीडिओ

January 8, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 15 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या एका ट्रॉफीसाठी 16 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेला मोजून एक आठवडा बाकी आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने धमाका केला आहे. बिग बॅश […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 136
  • Page 137
  • Page 138

Primary Sidebar

Recent Posts

  • Pakistan:…तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?
  • तुमची जुनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बदलायची वेळ आली? नवीन फिचर्सचा असा घ्या फायदा
  • BSNLचा भन्नाट प्लॅन, 1 रुपयात मिळवा डेटा कॉलिंग, एसएमएससह सर्व काही…; जाणून घ्या फायदे
  • IPL 2026 : CSKची पराभवाची हॅटट्रिक, रडकुंडीला आलेल्या कॅप्टन गायकवाडने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?
  • टेक्नोचा ‘हा’ 32MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टवर इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in