काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. 1 महिन्यापासून सुरू असलेल्या मंथन 4 युवा अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जेन झी , अल्फा त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांशी संवाद साधणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यानं सोडला पक्ष, शिंदेंच्या शिलेदारानं गेम फिरवला
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यता महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पारभव झाल्याचं पहायला मिळालं. परंतु त्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे यश महाविकास आघाडीला टिकवटा आलं नाही, आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या महायुतीचं जोरदार कमबॅग झालं. राज्यात पुन्हा एकाद महायुतीचं सरकार आलं. या पराभवाच्या धक्क्यानंतर महाविकास […]
भारत पाकिस्तान यांच्यात तणाव, तरीही 150 पाकिस्तानी नववधू भारतात दाखल, बॉर्डर बंद असतानाही..
पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिक तणावात आली. भारताने सिंधू जल करारही स्थगित केला. सर्व सेवा बंद केल्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केली. पाकिस्तानी नागरिक आता थेट भारतात येऊ शकत नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्तान सीमा बंद असतानाही पाकिस्तानातून भारतात तब्बल 150 नववधू दाखल झाल्या. भारतीय मुलांशी त्यांनी लग्न […]
Khavadya Dongar case: खवड्या डोंगर प्रकरणात नवा खुलासा! तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री, आईच्या व्हिडीओने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनाक्रमानंतर सध्या प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा पैलू समोर येत आहे. संगीता यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठी […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता महाप्रसाकडं; काढला तडकाफडकी थेट मोठा आदेश, …तर दाखल होणार गुन्हा
काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी (FDA) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्विकारताच भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात धडाधड धाडी पडत आहेत. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात तसेच एफडीएने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या या कामगिरीचं राज्यभरातून कौतुक होत […]
7 महिने झाले तरी सीरिजची क्रेझ कायम! नवा कंटेंट आला तरी लोकप्रियता तशीच, IMDb वर दमदार रेटिंग
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे एखादी सीरिज काही दिवसांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणं हीच मोठी गोष्ट आहे. मात्र एका क्राइम थ्रिलरने तब्बल सात महिन्यांनंतरही नेटफ्लिक्सवर आपली पकड कायम ठेवली आहे. अवघ्या सात एपिसोड्सची ही सीरिज सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने […]