• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत कधी? तारीख आणि शुभ वेळ काय? जाणून घ्या

February 5, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात प्रदोष व्रत हा भगवान शंकर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. जेव्हा हे व्रत शनिवारी येते तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत असे म्हणतात. तर फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत 14 फेब्रुवारी रोजी केला जाणार आहे. ज्यांना शनीच्या साडेसाती किंवा धैय्यामुळे होणारा त्रास यापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा ज्यांना यश मिळण्यासाठी त्यांच्या […]

Filed Under: lifestyle

दुबेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका

February 5, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेतील कामकाजातील पक्षपातावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. निशिकांत दुबे यांना संसदेत पूर्ण वेळ बोलण्याची संधी मिळत असताना, राहुल गांधी देशाच्या सुरक्षेवर किंवा चीनच्या घुसखोरीवर बोलू लागताच त्यांचा माईक बंद केला जातो किंवा त्यांना अडथळा निर्माण केला जातो, असे त्यांनी म्हटले. निष्पक्षतेची अपेक्षा असतानाही तसे घडले नाही, असे […]

Filed Under: india

Shadab Zakati : शादाबने माझ्याबरोबर व्हिडिओ बनवले, मागची दीडवर्ष तो माझ्यासोबत..फेमस यूट्यूबरवर विवाहित महिलेचा गंभीर आरोप

February 5, 2026 by admin Leave a Comment

यूट्यूबर शादाब जकाती पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका महिलेने शादाब जकातीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला जबरदस्ती बंधक बनवून ठेवलं तसच मला धमकावून माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असा गंभीर आरोप केला आहे. महिलेने शादाबच्या पत्नीवर सुद्धा मारहाणीचा आरोप केलाय. महिलेने अनेक व्हिडिओमध्ये शादाब जकातीसोबत काम केलय. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची छत्तीसगडची […]

Filed Under: Latest News

संसदेमध्ये खरच मोदींवर काँग्रेसकडून हल्ला केला जाणार होता? तिथे नेमकं काय घडलं? वर्षा गायकवाड यांनी सगळं सांगितलं

February 5, 2026 by admin Leave a Comment

सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, मात्र सध्या हे अधिवेशन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे, ते म्हणजे लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होणार होता. तशी योजना तयार केली जात होती, त्यासाठी महिला खासदारांना पुढे पाठवण्यात आले होते, असा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र […]

Filed Under: india

Grahan 2026 : अवघ्या 15 दिवसांत 2 ग्रहणं… रहा सावध ! या गोष्टी करूच नका..

February 5, 2026 by admin Leave a Comment

Eclipses 2026 Dates : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहण म्हणजे खूप महत्त्वाच्या घटना मानल्या जातात. 2026 ची सुरुवात खगोलीय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत घटनापूर्ण असेल. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान फक्त 15 दिवसांच्या अंतराने सूर्य आणि चंद्रग्रहण होणार आहे. शास्त्रांनुसार, जेव्हा एकाच महिन्यात (फाल्गुन) दोन ग्रहणे होतात तेव्हा ते शुभ मानले जात नाही. या दोन्ही ग्रहणांसाठी सुतक […]

Filed Under: lifestyle

जालन्यात घाडमोडींना वेग, मनोज जरांगे पाटील थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात, मोठी बातमी समोर

February 5, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा प्रयत्न प्रकरणातील संशयीत आरोपी अमोल खुणे याची जामिनावर सुटका झाली आहे, जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, या प्रकरणात माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्याने पोलीस अधीक्षकांकडे केली होती, तसेच यावेळी बोलताना काही गंभीर आरोप देखील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 753
  • Page 754
  • Page 755
  • Page 756
  • Page 757
  • Interim pages omitted …
  • Page 1112
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • करिअरपासून पैशांपर्यंत… मेष राशीसह ‘या’ 5 राशी होतील श्रीमंत
  • ‘ही’ रोपं घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल सोबतच संपत्तीही होईल आकर्षित
  • ड्रायव्हर्ससाठी ‘ही’ गोष्ट खास, वादांपासून सुटका मिळवण्यासाठी, विम्याच्या कामात ठरेल उपयुक्त
  • नखांवरुन ओळखा कोणाच्या मनात काय चाललंय? 10 सेकंदात मिळेल उत्तर
  • ‘ही’ 3 झाडं तुमच्या घरात कधीच लावू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in