• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

देशात चार प्रकारचे हिंदू, भारताचा सनातन स्वभाव कधीच…मोहन भागवत यांचे महत्त्वाचे भाष्य!

February 7, 2026 by admin Leave a Comment

Mohan Bhagwat : मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी संघाची स्थापना, संघाचे उद्दिष्ट, हिंदू धर्म यावर भाष्य केले. याच कार्यक्रमात बोलताना संघाचे काम फारच अनोखे आहे.संपूर्ण जगात संघासारखे काम होत नाही. संघाला समाजाला फक्त […]

Filed Under: Latest News

‘नवी नॅशनल क्रश’, गिरिजा ओकनंतर या अभिनेत्रीच्या साडी आणि सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो…

February 7, 2026 by admin Leave a Comment

‘धुरंधर’ चित्रपटाच्या शानदार यशानंतर अभिनेत्री सारा अर्जुन सतत चर्चेत राहात आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच, सध्या ती आपल्या ग्लॅमरस सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सारा अर्जुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती नेहमीच आपल्या स्टायलिश आणि दिलकश फोटो शेअर करत चाहत्यांना थक्क करत असते. नुकतेच साराने साडीतील काही खास फोटो […]

Filed Under: entertainment

संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान, भाऊ कदम, प्रसाद ओक यांची हजेरी; काय म्हणाले?

February 7, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संघाच्या वतीने संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. वरळीच्या नेहरु सेंटर सभागृहात या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, भाऊ कदम, प्रसाद ओक […]

Filed Under: india

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ? त्याचा नेमका कसा फायदा होतो?

February 7, 2026 by admin Leave a Comment

आजच्या डिजिटल युगात, मोबाइल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी डोळे उघडताच नोटिफिकेट्स चेक करणे, दिवसभर सोशल मीडिया स्क्रोल करणे आणि रात्री झोपण्यापूर्वी फोन पाहणे, हे सर्व आपली सवय बनली आहे. पण, या सवयीचा सर्वात मोठा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर, विशेषत: जोडप्यांच्या नातेसंबंधांवर होत आहे. अनेकदा असे दिसून येते की, एकत्र बसूनही दोन्ही […]

Filed Under: lifestyle

दत्तकगृहातील अनाथ ते थेट महापौर, 40 वर्षांनी नेदरलँड येथील महापौर जन्मदात्री आईच्या शोधासाठी नागपूरात दाखल…

February 7, 2026 by admin Leave a Comment

नागपूरच्या मातीत जन्मलेला, परंतु नियतीने अवघ्या तिसऱ्या दिवशी ज्याला अनाथ आणि पोरके केले. तोच मुलगा आज हजारो मैल दूर असलेल्या नेदरलँड्स देशातील हिमस्टेड शहराचा महापौर झाला आहे. फाल्गुन बिनेनडिक असे या व्यक्तीचे नाव असून तो आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेण्यासाठी आणि आपले मूळ शोधण्यासाठी नागपूरात आला आहे. त्याची भेट त्याच्या जन्मदात्री आईशी होणार का ? […]

Filed Under: india

W,W,W..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रीक, शेफर्डने केली कमाल Video

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा स्कॉटलँडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमवून 20 षटकात 182 धावा केल्या. तसेच विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना स्कॉटलँडची सुरुवात काही चांगली झाली […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 740
  • Page 741
  • Page 742
  • Page 743
  • Page 744
  • Interim pages omitted …
  • Page 1125
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?
  • IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
  • MI vs PBKS Live Streaming : मुंबई पंजाब विरुद्ध भिडणार, पलटणच्या सामन्याची वेळ बदलली? जाणून घ्या
  • RCB vs LSG : बंगळुरुचा विजयी तडाखा कायम, लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा, विराट चमकला
  • नवीन कार घेताय? थांबा… टोयोटाच्या बेस्ट सेलिंग गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in