जर तुम्हाला नाश्त्यात चविष्ट पदार्थ खायचे असतील तर तुम्ही रवा आणि दही पासून आप्पे बनवू शकता. आप्पे खूप कमी तेलात तयार होतात. तुमच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही आप्पे बनवू शकता. सर्वात खास गोष्ट म्हणजे एका वेळी भरपूर आप्पे बनवता येतात. त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब नाश्ता करू शकते. मुलांनाही आप्पे आवडतात. तुम्ही ते बनवू शकता आणि […]
अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं निधन; हा गंभीर आजार ठरला मृत्यूचं कारण
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रवीणा देशमुख यांचं निधन झालं आहे. त्यांनी ‘रेडी’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. तर नुकत्याच त्या इमरान हाश्मीच्या ‘तस्करी’ या वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. बॉलिवूडसोबतच त्या मराठी कलाविश्वातही सक्रिय होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रवीणा यांनी 17 फेब्रुवारी रोजी […]
PAK vs NAM Live Streaming : सुपर 8 साठी टफ फाईट, नामिबिया पाकिस्तानचा बाजार उठवणार?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 35 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नामिबिया आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. दोन्ही टीम ए ग्रुपमधील आहेत. ए ग्रुपमधून सुपर 8 फेरीत गतविजेत्या टीम इंडियाने धडक दिली आहे. तर उर्वरित एका जागेसाठी यूएसए, पाकिस्तान आणि नेदरलँड्स […]
तुम्ही FD करताय का? सर्वोत्तम बँक FD कोणती, जाणून घ्या
गुंतवणुकीसंदर्भात कोणताही निर्णय घेताना त्याचा आपल्याला लाभ कसा होईल, नुकसान तर नाहीये ना, कधी पैसे किंवा परतावा मिळेल, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला बँक एफडी करायची असेल तर ही बातमी वाचा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम एफडी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा बँक […]
बॉयफ्रेंडचा धोका, 2 वेळा अबॉर्शन, चेहऱ्यात 67 काच… प्रसिद्ध अभिनेत्रीची धक्कादायक स्टोरी, आता कशी जगते?
आज महिमा चौधरी या अभिनेत्रीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. कधीकाळी या अभिनेत्रीने संपूर्ण बॉलिवुडवर राज्य केले. आता मात्र ती लाईमलाईटपासून दूर आहे. कधीकाळी तरुणांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीला मात्र खासगी जीवनात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. महिमा चौधरीचा परदेस हा पहिला चित्रपट होता. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने नंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. […]
राजकारणात खळबळ, भाजपने काँग्रेसचा माजी प्रदेशाध्यक्ष फोडला, मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट
देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भूपेन बोरा हे 22 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. बोरा यांच्यासह बरेच काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आसामध्ये […]