मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकल दुकानदारांकडून लाच घेण्यासाठी एक सिक्रेट कोड वापरला जात होता, असा आरोप आहे. झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर हे गंभीर आरोप झाले आहेत. मेडिकल चालकांकडून पैशांची मागणी करताना, कागदपत्रांवर एक रेष मारल्यास ५० हजार रुपये, […]
T20 WC 2026 : टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशावरुन पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीयांना चीड आणणारा दावा
T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 टुर्नामेंट सुरु आहे. सुपर-8 राऊंडची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आठ टीममध्ये मुकाबला होईल. या टीम्सची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज ग्रुप 1 मध्ये परस्पराविरुद्ध खेळतील. अन्य चार टीम्स श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड […]
Horoscope Today 20th February 2026 : नवविवाहित जोडप्यांना आज मिळणार मोठी संधी, या महिलांना घरकामातून आराम, पटापट वाचा आजचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
त्याने दोन बहिणींमुळेच….रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंग प्रकरणात धक्कदायक माहिती समोर!
Rohit Shetty House Firing : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबई येथील जुहू बंगल्यावर फायरिंगची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी काही लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीतून फायरिंग करणाऱ्यांचे थेट कनेक्शन बिश्नोई गँगपर्यंत असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावरदेखील गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचेच […]
IAS जोडप्याच्या लग्नाची गोष्ट ! ना बँड-बाजा ना वरात, मिनी सचिवालयात झाले शुभमंगल
साल २०२३ बॅचचे IAS अधिकारी माधव भारद्वाज आणि अदिती वासने यांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील मिनी सचिवालयात लग्न केले आहे. या दरम्यान कोणताही बँडबाजा नव्हता की वरात निघाली नाही.अत्यंत साधेपणाने जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला यांच्या समोर दोघांनी त्यांचा विवाह रजिस्टर केला. यावेळी दोघांचे आई-वडील आणि भावंडे उपस्थित होते. माधव भारद्वाज अलवर येथे SDM पदावर कार्यरत आहेत. […]
दुपारची झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही?
झोप आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप महत्वाची आहे. झोपेशिवाय अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घेण्याची शिफारस करतात. झोपेमुळे दिवसभर शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होण्यास मदत होते. सहसा, दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान, लोकांना झोप आणि सुस्तपणा जाणवतो, ज्यास पोस्टप्रेंडियल डिप […]