• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Petrol Diesel Rate: ज्याची भीती होती तेच घडलं, पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, किमतीत मोठा बदल

August 19, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel Rate Today:  आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या असून, ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 91 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दबाव वाढू शकतो. वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे आणि जागतिक पुरवठ्याबाबत वाढत्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर […]

Filed Under: india

महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला, 3 तरुण आपसात भिडले, एकाला गच्चीवरुन खाली फेकलं

August 19, 2026 by admin Leave a Comment

कोणते वाद कधी आणि कोणत्या थराला पोहोतील काहीही सांगता येत नाही. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपलं नियंत्रण गमावते आणि त्या काही मिनीटांच्या रागातून मोठी घटना घडते. जी अत्यंत भयानक असते. आता देखील असंच काही घडलं आहे.  महिलेसोबतचा शुटिंगचा वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला. ही घटना नाशिक याठिकाणी घडली आहे.  […]

Filed Under: india

RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक

August 19, 2026 by admin Leave a Comment

विशाखापट्टणम जवळ असलेल्या गुडिलोवा ‘विज्ञान विहार’ विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक’होणार आहे. 19 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते 21 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत या बैठकींचं सत्र चालणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी अखिल भारतीय समन्वय बैठक […]

Filed Under: Latest News

Prajakta Mali: 6.42 कोटींचं घर, 5.78 कोटींचं कर्ज; प्राजक्ता माळीच्या महागड्या डीलमागचे आकडे

August 19, 2026 by admin Leave a Comment

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका महागड्या प्रॉपर्टी डीलमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने मुंबईतील गोरेगाव परिसरातील Oberoi Exquisite या आलिशान प्रोजेक्टमध्ये तब्बल 6.42 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या व्यवहारातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या घरासाठी तिने घेतलेलं मोठं होम लोन. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने घेतलेला हा फ्लॅट टॉवर सीच्या […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! हॉटेलला भीषण आग, जे रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, 9 जणांचा मृत्यू , अनेकजण गंभीर जखमी

August 19, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून मोठी बातमी समोर येत आहे. कोलकातामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकातामधल्या मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरात असलेल्या एका हॉटेलला मध्यरात्री दोन वाजता भीषण आग लागली. या घटनेत धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलला आग लागली आहे, त्या हॉटेलपासून […]

Filed Under: india

लाज वाटली नाही का? ‘मर्डर’मध्ये इमरान हाशमीसोबत इंटिमेट सीन, मल्लिका शेरावत हिचं स्पष्टीकरण

August 19, 2026 by admin Leave a Comment

'मर्डर' सिनेमातील इमरान आणि मल्लिका यांचे इंटिमेट सीन तुफान गाजले होते. दरम्यान एका मुलाखतीत, मल्लिकाने इमरान याच्यासोबत दिलेल्या बोल्ड सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त मल्लिका आणि इमरान यांच्या बोल्ड सीनची चर्चा रंगलेली. मल्लिका म्हणालेली, 'आम्ही तेव्हा खूप लहान होतो आमचे इगोमध्ये आले आणि इंडस्ट्रीमध्ये कानही खूप भरले जातात. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 713
  • Page 714
  • Page 715
  • Page 716
  • Page 717
  • Interim pages omitted …
  • Page 2474
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आयटी इंजिनिअर व्यायामात मग्न, भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू, पुण्यात धक्कादायक घटना!
  • Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
  • Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
  • India vs Afghanistan T20 : वैभव घरेलू मैदान गाजवणार त्याआधीच आली वाईट बातमी, चाहत्यांची निराशा होणार?
  • Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in