• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून गौरव मोरे हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये का गेला? सांगितलं खरं कारण

February 3, 2026 by admin Leave a Comment

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. अफलातून विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगच्या जोरावर त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या शोद्वारे प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळत असतानाही त्याने मध्यंतरीच्या काळात यातून काढता पाय घेतला होता. हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव हिंदीतल्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये झळकला होता. हास्यजत्रा सोडून हिंदीतला कॉमेडी शो […]

Filed Under: entertainment

India-Pakistan Disupte : भारतासोबत मध्यस्थी घडवून आणण्याच्या प्रश्नावर रशियाची भूमिका जाहीर, पाकिस्तानसाठी धक्कादायक बाब

February 3, 2026 by admin Leave a Comment

दहशतवादाचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानला आता रशियाकडून अपमानित व्हावं लागलं आहे. भारत-पाकिस्तानमधीस वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मध्यस्थी करणार नाही हे रशियाने स्पष्ट केलय. “दोन्ही देशांनी द्विपक्षीय मार्गाने या वादात तोडगा काढावा. रशिया त्याचवेळी मदत करेल, जेव्हा कुठला देश विशेषरित्या विनंती करेल” असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. रशियाची ही भूमिका कूटनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी अनुकूल मानली जात […]

Filed Under: india

Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi Heated Conversation with Om Birla: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात शा‍ब्दिक चकमक उडाली. काँग्रसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोणत्याही पुराव्याशिवाय एक वक्तव्य वाचत होते. त्यावर संसदेच्या नियमांचा पाढा वाचत ओम बिर्ला यांनी त्यांना हटकले. बिर्ला यांनी या प्रकारावर तीव्र हरकत घेतली. […]

Filed Under: india

Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?

February 3, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक सेलिब्रिटींसोबत देखील चांगले संबंध होते. अनेकांसाठी अजित पवार यांनी काम केलं आहे. म्हणून त्यांची ओळख कामाचा माणूस अशी देखील झाली. अशात दादांच्या बायोपिक बद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. आता कार्यक्रमात अजित दादा यांना त्यांच्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. शिवाय तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी.. असं देखील अजित […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…

February 3, 2026 by admin Leave a Comment

Ajit Pawar: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अद्यापही राज्या सावरलेलं नाही. दादांच्या निधनानंतर कामाचा माणूस सोडून गेला… अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दादांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी देखील. दादांचे […]

Filed Under: entertainment

जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…

February 3, 2026 by admin Leave a Comment

काही लोकांना जेवताना घाम येतो. हा घाम हलका असतो किंवा कधीकधी कपाळावर जास्त दिसतो. लोकांना वाटतं की हे गरम जेवणामुळे होतं. पण सामान्य चपाती-भाजी खातानाही अनेकांना घाम येतो. काहींना थंड हवामानातही जेवताना घाम येतो. प्रश्न असा आहे की असं का होतं? हा कुठला गंभीर आजार आहे का? याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया… दिल्ली एम्समधील सिनियर रेजिडेंट […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Interim pages omitted …
  • Page 377
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अधिक प्रभावी काय, साबण की फेसवॉश? तज्ज्ञ काय सांगतात?
  • Rohit Pawar | येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार; रोहित पवार यांचं सूचक विधान
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी याला अटक करा, या क्रिकेट बोर्डाची अजब मागणी, U19 World Cup घडलं तरी काय?
  • 5 मिनिट 15 सेकंदाचं ते दर्द भरी गाणं, 72 वर्षांपासून प्रेक्षकांच्या आहे ओठांवर, ऐकून तुटलेल्या प्रेमी पण….
  • इंडस्ट्रीतून सतत होणारी शारीरिक संबंधांची मागणी… अशी झालेली अवस्था… घेतलेला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in