• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

कुणाल चांदगुडेच्या नीट क्लासमधून धक्कादायक माहिती, दोन मित्र…कोचिंग सुरू असताना काय करायचा?

August 23, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर नगरातील कुणाल चांदगुडे याने कौटुंबिक कलहातून खवड्या डोंगराच्या कड्यावरुन स्वत:ला झोकून दिले आणि सोबत त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या आईने देखील स्वत:ला डोंगरकड्यावरुन झोकून दिले. त्यामुळे आता या प्रकरणात आयफोनचे थकलेले हप्ते ही थिअर मागे पडत आहे. कुणालचे वडीलांशी पटत नव्हते आणि आईसाठी तो वडिलांशी संघर्ष करत होता असेही […]

Filed Under: Latest News

घरात 100 किलो साखरेचा साठा केल्यास शिक्षा होणार? कायदा काय सांगतो? वाचा…

August 23, 2026 by admin Leave a Comment

साखरेच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, मोठ्या प्रमाणात साखर आधीच खरेदी करून घरात साठवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते का? एखाद्या व्यक्तीने 100 किलो साखर खरेदी करून ती वैयक्तिक वापरासाठी घरात ठेवली, तर […]

Filed Under: india

ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन, महाभारत मालिकेत साकारली खास भूमिका

August 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड आणि हिंदी टीव्ही विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेसह अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन झाले आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे. आशा सिंह जयसवाल […]

Filed Under: india

भारतीय रेल्वेचे जन्मस्थान काळाच्या उदरात गडप? या स्टेशनच्या इमारतीवर हातोडा, 153 वर्षांचा इतिहास मिटणार?

August 23, 2026 by admin Leave a Comment

आपण त्या काळातील मुंबईतील ब्रिटीशांनी वसवलेल्या मुंबईची हद्द ( वेस ) असलेल्या 'शीव' बद्दल बोलत आहेत. इंग्रजांनी याचे नाव 'सायन' पाडले. बोरीबंदर ते ठाणे रेल्वे १८५३ रोजी सुरु झाली असली तर 'शीव' येथे या रेल्वे गाडीला प्रवासी थांबा नव्हता. येथे केवळ इंजिनांचे देखभाल आणि अदलाबदल होत असे. शीव गावातील रहिवाशांनी अखेर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे […]

Filed Under: Latest News

Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा’, लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान

August 23, 2026 by admin Leave a Comment

भाजप आमदार महेश लांडगे यांनी सांगलीतील एका मोर्चात प्रक्षोभक भाषा वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. “पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा,” असे सुप्रिया सुळेंनी लांडगेंना सुनावले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चात महेश लांडगे यांनी […]

Filed Under: india

मुलाला केबिनबाहेर हुसकावले… पण तो आत आलाच नि डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये घडलं काय?

August 23, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर मारहाणीच्या घटनांनी कल्याण हादरले आहे. नगरसेवकांपासून ते रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रमेश म्हात्रेने केलेली मारहाणीची घटना ताजी असताना अजून असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत डॉक्टरला रुग्णाच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. शास्त्रीनगरनंतर पुन्हा डॉक्टरांवरील हल्ल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप केल्या जात आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 67
  • Page 68
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Interim pages omitted …
  • Page 1932
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in