टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना करो या मरो असा होता. त्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावा दिल्याने अनेकांनी आशा सोडून दिल्या होत्या. पण संजू सॅमसनने सामना एकहाती खेचला आणि विजय मिळवून दिला. (Photo- PTI) संजू सॅमसनने या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी […]
Iran Israel War : उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील 50 हजारांपेक्षा अधिक मुस्लिम बांधव अडकले, पुन्हा भारतात आणण्यासाठी हालचाली
रमजानच्या काळात दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात जात असतात. उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम बांधव तिथेच अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. अंदाजे 50 ते 1 लाख मुस्लिम बांधव हे सौदी अरेबियात अडकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माहिती […]
17 भागांची सीरिज, जिने मोडले सर्व रेकॉर्ड! इतकी क्रेझ की 2 वर्षांपासून करतेय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी
आजकाल प्रेक्षकांना लांब आणि दमदार कथानक असलेल्या सीरिज पाहायला जास्त आवडवतात. डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सीरिजमध्ये सस्पेंस, इमोशन्स आणि ट्विस्ट भरपूर असतात, ज्यामुळे लोक एका नंतर एक एपिसोड पाहत राहतात. याच कारणाने अनेक वेब सीरिजने रेकॉर्डब्रेकिंग व्ह्यूअर्स देखील मिळवतात. सतत वाढणारी स्ट्रीमिंग दाखवते की आता लोकांची पहिली पसंती OTT कंटेंट बनली आहे. अशीच एक सीरिज आज […]
असं एक बेट जिथे जगभरातून महिला या फक्त शरीर सुखासाठीच येतात, संख्या वाढल्यानं सरकारही हैराण, कारण काय?
जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, ते कोणत्या न कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. जगात काही प्रचंड सुंदर देश आहेत, ते तेथील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो लोक या देशांना पर्यटनासाठी भेट देत असतात. या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र या जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, सध्या हा देश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत […]
तुमचा वॉटर प्युरिफायर खराब झालाय, ‘हे’ 5 जाणून घ्या… होईल फायदा…
अनेक लोक आज वॉटर प्युरिफायर (RO) वापरतात, परंतु एकदा बसवल्यानंतर, लोक वर्षानुवर्षे ते बदलायला विसरतात. लोकांचा असा विश्वास आहे की RO बसवल्याने त्यांना स्वच्छ पाणी मिळेल. पण, हे खरे नाही. बऱ्याचदा लोक वॉटर प्युरिफायर बसवतात परंतु ते पूर्णपणे खराब होईपर्यंत ते बदलत नाहीत. यामुळे तुम्ही गंभीर अडचणीत येऊ शकता. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कालबाह्य […]
Sunil Gavaskar : ‘120 पैकी जर तुम्ही 80 ते 85 चेंडूंवर..’ संजू सॅमसनच्या यशाचं कौतुक करताना सुनील गावस्कर एकदम नेमकं बोलले
वेस्ट इंडिज विरुद्धच्या करो या मरो सामन्यात अखेर संजू सॅमसनची बॅट तळपली. बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट चाहते संजू सॅमसनकडून अशा इनिंगची अपेक्षा करत होते. संजूला वारंवार संधी मिळूनही तो अपयशी ठरत होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं. मात्र, अखेर एका महत्वाच्या सामन्यात संजूला सूर गवसला. संजूने जी बॅटिंग केली, त्याला तोड नाही. शतकासाठी भले त्याला तीन […]