• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!

August 18, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांच्या मते, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, कारण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात निर्णय देणे चुकीचे होते. निवडणूक आयोगाने अपात्रता प्रकरणाच्या निकालाची वाट पाहायला हवी होती, असे […]

Filed Under: india

लिहून घ्या..! कुलदीप यादव 4 विकेट काढणार, रुग्णालयातून पाकिस्तानी क्रिकेपटूचं भाकीत Video

August 18, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना पहिला कसोटी सामन्यात निकाल अपेक्षित आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर हे श्रीलंकेसाठी खूपच खडतर आव्हान आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने रुग्णालयातील बेडवरून एक […]

Filed Under: cricket

विधानसभा अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीच्या चिंधड्याच उडवल्या; कपिल सिब्बल यांचा गेम पलटवणारा युक्तिवाद

August 18, 2026 by admin Leave a Comment

विधानसभा अध्यक्षांनी पक्षाचा व्हीप आणि विधीमंडळ पक्षाचे नेते नियुक्त करण्याचा चुकीचा निर्णय दिला. दहाव्या अनुसूचीला हरताळ फासणारा हा निर्णय होता. आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय देण्यात आला. त्यामुळे दहाव्या अनुसूचीच्या रचनाच उद्ध्वस्त झाली. अनुसूचीचा मूळ उद्देशच मागे पडला, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे […]

Filed Under: Latest News

किती सुंदर दिसतेय.., नजर लागेल ना, फोटोमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याचं प्रत्येकजण करतोय कौतुक

August 18, 2026 by admin Leave a Comment

नवरा माझा नवसाचा 2 फेम मराठी अभिनेत्री हेमल इंगळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नुकतेच तिने तिचे नवीन साडीमधील सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये हेमल इंगळेने ऑर्गेंझा साडी परिधान केली […]

Filed Under: entertainment

‘शिवसेना’ पक्षात फुट नाहीच, कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने खटलाच पालटणार? सादिक अली केसचा संदर्भ का फेटाळला?

August 18, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना राजकीय पदचं नाही तर पक्षीय जबाबदारी दिली होती हे सांगत विधीमंडळ पक्षातील फुट आणि राजकीय फुट यामधील अंतर स्पष्ट करण्यात आले. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी खास ठेवणीतील बाण युक्तीवादादरम्यान बाहेर काढेल. कायद्याच्या कसोटीवर घासून पुसून त्यांनी राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्षातील फुटीचे कांगोरे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी विधानसभा […]

Filed Under: india

कधीकाळी पेट्रोल पंपावर कॉफी विकायची ही अभिनेत्री, दिले अनेक हिट चित्रपट, जिंकले 5 राष्ट्रीय पुरस्कार

August 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि काळाच्या ओघात पडद्यापासून दूरही गेल्या. मात्र, काही कलाकारांची लोकप्रियता त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या दमदार अभिनयामुळे कायम राहते. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे त्यापैकीच एक नाव आहे. विविध प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. घरातूनच अभिनय आणि कलेचे संस्कार मिळालेल्या शबाना यांनी 1974 मध्ये आलेल्या ‘अंकुर’ या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 691
  • Page 692
  • Page 693
  • Page 694
  • Page 695
  • Interim pages omitted …
  • Page 2431
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चमत्कार की योगायोग? हनुमान मंदिराजवळ अचानक वानरांची गर्दी; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
  • नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
  • ईडी विभागात बंपर भरती, थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी..
  • Bank Strike Today : ग्राहकांनो ! घरातून निघण्यापूर्वी… आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद; कर्मचारी संपावर
  • सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली… पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in