• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Jio : रिचार्ज महागला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत, जिओच्या मोठ्या घोषणेने थेट 52 कोटी लोकांना फायदा

August 17, 2026 by admin Leave a Comment

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने जिओ प्राइम ग्राहकांना एका वर्षासाठी रिचार्जच्या किमतीची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कंपनी 300 रुपयांची मेंबरशिप आणत आहे. ही मेंबरशिप एका वर्षासाठी वैध असेल. ही मेंबरशिप घेतल्यानंतर ग्राहकांना पुढील एक वर्ष सध्याच्या किमतीतच रिचार्ज करता येणार आहे. म्हणजेच भविष्यात रिचार्जच्या किमती वाढल्या तरी जिओ प्राइम […]

Filed Under: Latest News

प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल: “चौकात कान फोडले पाहिजेत”

August 17, 2026 by admin Leave a Comment

प्रवीण दरेकर यांनी नवनाथ वाघमारे यांच्या मराठा तरुणींसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची विकृत विधाने करणाऱ्यांवर केवळ गुन्हा दाखल करून पुरेसे नाही, तर त्यांना चांगल्या प्रकारे डांबून ठेवले पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली. “कुठल्याही समाजाच्या व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर जाहीर चौकात त्याचे कान फोडले पाहिजेत,” असे आक्रमक उद्गार त्यांनी […]

Filed Under: india

लडाख किंवा मानसरोवर नव्हे हे तर संगमरवरी दगडांचे डम्पिंग ग्राऊंड, आता बनले पर्यटन स्थळ

August 17, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानमधील किशनगड अचानक पर्यटन स्थळ बनले आहे. येथे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांचे डम्पिंग ग्राऊंड आकर्षक पर्यटन स्थळ बनले आहे. कारण हे पांढरे दगड बर्फासारखे दिसत आहेत. त्यामुळे पर्यटक, छायाचित्रकार आणि चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत आहे. किशनगड येथील पांढऱ्या संगमरवरी दगडांचा ढीग आता नयमरम्य विशाल बर्फाच्छादित प्रदेशासारखा दिसत आहे.येथील भूरचना एखाद्या बर्फाच्छादित दरीखोऱ्यासारखी दिसत आहे. भारतातील […]

Filed Under: Latest News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत

August 17, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमार्फत गरजू रुग्णांना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही एक महत्त्वाची बातमी असून, यामुळे अनेक गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळेल. विशेषतः अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चीक उपचारांसाठी ही मदत वरदान ठरणार आहे. आतापर्यंत, अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या 798 रुग्णांना या निधीतून 15 कोटी 79 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर […]

Filed Under: india

धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी

August 17, 2026 by admin Leave a Comment

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या वर्तनासह बीड कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहिलं आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नावांसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचं कारागृहातील वर्तन योग्य नसल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या आरोपींना बीड कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर येथे […]

Filed Under: Latest News

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

August 17, 2026 by admin Leave a Comment

नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची घोषणा होताच, त्यांच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकमधील रस्त्यांवरील वाढलेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात यमराजाच्या वेशात एक […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 658
  • Page 659
  • Page 660
  • Page 661
  • Page 662
  • Interim pages omitted …
  • Page 2390
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण
  • Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला मिळाला पहिला कॅप्टन, आसिफ आणि काझीचं वाजलं ?
  • Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंनी घेतलं लंडनमध्ये अॅडमिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट देणाऱ्या कॉलेजशी आहे खास कनेक्शन
  • शेवटच्या षटकातील थरार..! कर्णधार प्रभसिमरन सिंहच्या भांगडा नृत्याने जिंकली उपस्थितांची मनं Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in