• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

28 वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया स्टारची गोळ्या झाडून हत्या, CCTV फुटेज समोर

August 17, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानातून एक धक्कादायक बाकमी समोर येत आहे. 28 वर्षीय लोकप्रिय टिकटॉकर शमसू बीबी हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, शमसू बीबी ही सोशल मीडियावर आयेशा गिलमाना या नावाने प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी घडना घडली आहे. इस्लामाबाद येथील टॅक्सिला शहरात हल्लेखोरांना शमसू बीबी हिच्यावर निशाणा साधला आणि तिच्यावर […]

Filed Under: entertainment

हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?

August 17, 2026 by admin Leave a Comment

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग गुरू रामदेव बाबा यांनी मोठं विधान केलं आहे. देशामध्ये हिंदू संकटात आहे, ना मुसलमान संकटात आहे, ना शीख, ना ख्रिश्चन संकटात आहे. संकटात देशाचं बालपण आहे. देशाचं तारुण्य आहे. देशाचं वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. देशाची प्रकृती आणि संस्कृती धोक्यात आहे, असं सांगतानाच काही लोक आंदोलनासाठी मुलांचा वापर करत आहेत. लहान मुलांना […]

Filed Under: india

फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

August 17, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली. या भेटीचा फोटो फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा आपुलकीने ‘माझे बंधू’ असा उल्लेख केला असून, त्यांच्यासोबतची भेट अत्यंत आनंददायी […]

Filed Under: india

बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष

August 17, 2026 by admin Leave a Comment

बदलापूर शहरात वृक्ष प्राधिकरणाच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात या मुद्द्यावरून तीव्र कुरबूर सुरू झाली आहे. भाजपने आदर्श तायडे यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. चेंदवणकर यांच्या म्हणण्यानुसार, आदर्श तायडे यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली […]

Filed Under: Latest News

‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीचा विना मेकअप लूक पाहून सर्वच थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?

August 17, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच पापाराझींनी निधीला स्पॉट केले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. त्यावर तिने गुलाबी रंगाचा लहरिया दुपट्टा घेतला होता. पांढऱ्या स्लिपर्स, मोकळे केस आणि नोजरिंग असा तिचा साधा लूक होता. विशेष म्हणजे निधीने कोणताही […]

Filed Under: entertainment

E20 Petrol: सरकारचा एक निर्णय अन् दुचाकी चालवणाऱ्या लोकांना मोठा दिलासा, आता E20 पेट्रोलवर काढला नवीन पर्याय

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 सारखे कमी इथेनॉल असलेले मिश्रित इंधन पुन्हा सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतात अंदाजे 75-80 दशलक्ष जुन्या दुचाकी आहेत, ज्यांची इंजिने आणि सील्स  E20 शी सुसंगत नाहीत. रेट्रोफिटिंग ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अन्न विरुद्ध इंधन या मुद्द्यावर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 654
  • Page 655
  • Page 656
  • Page 657
  • Page 658
  • Interim pages omitted …
  • Page 2378
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कधी झुकायचं, कधी गप्प राहायचं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांचे हे 3 नियम लक्षात ठेवा
  • 80s Photo Trend : इन्स्टावर 80s फोटो ट्रेंडचा धुमाकूळ, ‘हे’ 10 सोपे प्रॉम्प्ट वापरून 5 सेकंदात बनवा फोटो
  • तुम्ही अडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर.., अंतरवालीमधून जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, वातावरण तापलं
  • Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
  • मनुस्मृतीचं दहन… जोरदार घोषणाबाजी… युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक; नागपूरचं वातावरण तापलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in