• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

काळ आला होता, पण बापमध्ये आला..लेकीसाठी बापाने बिबट्याशी दोन हात केले

June 22, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे जागतिक फादर्स डे साजरा होत असताना आता एका बापाने आपल्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याची घटना घडली आहे. बिबट्याने लेकीला उचलून तो शेतात शिरला होता. त्याच वेळी आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने हा बाप त्या ठिकाणी गेला तर या बापाचा बिबट्याशी सामना झाला. त्यानंतर बापाने त्याच्या चिमुकल्या लेकीला उचलून थेट पळताना त्यांचा तोल जाऊ दोघे […]

Filed Under: india

उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; कर्जमाफी ते नीट परीक्षा, विरोधकांच्या सर्व आरोपांना फडणवीसांचं उत्तर

June 22, 2026 by admin Leave a Comment

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे, यावरून देखील विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यंदा राज्यावर अल निनोचं सावट आहे. त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता […]

Filed Under: Latest News

प्राचीन विष्णू मंदिराचं रहस्य उलगडणाऱ्या ‘नागबंधम’चा ट्रेलर; महेश मांजरेकरांचीच जोरदार चर्चा

June 21, 2026 by admin Leave a Comment

बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपट ‘नागबंधम’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. मूळ तेलुगू भाषेत बनलेल्या या चित्रपटाला पॅन इंडियामध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे. हा अॅक्शन अॅडव्हेंजर आणि फँटसी चित्रपट भारतातील प्राचीन विष्णू मंदिरांमधील ‘नागबंधम’ या गूढ विधीवर आणि त्याच्याशी संबंधित रहस्यमयी आख्यायिकांवर आधारित आहे. याचीच एक झलक या तीन मिनिटांच्या […]

Filed Under: entertainment

सर्वात मोठी बातमी! ओमराजेंचा अखेर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेत प्रवेश करणार, थेट भूमिका जाहीर

June 21, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, नऊ पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे.  हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे, परंतु त्यांनी  शनिवारी मोठं विधान केलं होतं, मी […]

Filed Under: india

टीम इंडियासाठी वाईट बातमी, आयर्लंडविरुद्ध मालिकेतून तगडा खेळाडू बाहेर; बीसीसीआयकडून माहिती समोर

June 21, 2026 by admin Leave a Comment

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-20 संघ या महिन्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे, परंतु या दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने रविवारी ही घोषणा केली. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून चक्रवर्तीच्या तंदुरुस्तीबद्दल माहिती दिली. बीसीसीआयने म्हटले आहे की, डाव्या पायाला दुखापत झालेला चक्रवर्ती ‘सेंटर ऑफ […]

Filed Under: cricket

शिंदेंच्या वाघाने मोहीम फत्ते केली, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील प्रवेशामागे नेमकं कोण? अखेर चेहरा समोर आला!

June 21, 2026 by admin Leave a Comment

धाराशिव : ठाकरे यांच्या शिवसेनेत एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर खासदारांमधील ओमराजे निंबाळकर यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. मी अगोदर माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार. त्यानंतरच मी ठाकरे गटात कायम राहायचं की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा हे ठरवणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ओमराजे यांच्या या भूमिकेनंतर एकच खळबळ […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 62
  • Page 63
  • Page 64
  • Page 65
  • Page 66
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एअर होस्टेस या एका गोष्टीशिवाय राहुच शकत नाहीत, कॉकपीटमध्येच.., माजी एअर होस्टेसने सांगितलं विमानातील डार्क सीक्रेट
  • Team India : टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे 4 युवा फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
  • Cristiano Ronaldo टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये नाही! ब्राझीलच्या रोनाल्डोने सांगितले बेस्ट 10 फूटबॉलर
  • Ketan Agarwal Murder Case : केतन जिवंत आहे… ते शब्द ऐकताच सियाला दरदरून घाम फुटला, हातपाय लटपटायला लागले, पुढे काय घडलं?
  • Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in