• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मोदी सरकारचं टेन्शन वाढलं, आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला

August 17, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता ‘दिमागी नक्षल’वरून सोशल मीडियावर वातावरण पेटलं आहे. अभिजीत दीपके यांच्या सारखाच फॉर्म्युला वापरून ‘दिमागी नक्षल जनता पार्टी’ मैदानात उतरली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे दिमागी नक्षल जनता पार्टी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. या दिमाग नक्षल […]

Filed Under: india

पैशांसाठी इमान विकणार नाही; पान मसाला जाहिरातीवर सनी देओल संतापला

August 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड सेलिब्रिटींकडे तरुण पिढी लक्ष देते, त्यांना फॉलो करते. त्यामुळे समाजाप्रती त्यांची जबाबदारीही असते. अक्षय कुमारने जेव्हा विमल इलायचीची जाहिरात केली होती, तेव्हा त्याच्यावर खूप टीका झाली होती. मात्र, त्याने माफी मागित अशा जाहिराती करणार नसल्याचे म्हटले. आता मुंबईच्या अन्न सुरक्षा विभागाने शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफला नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे पान मसाला […]

Filed Under: india

Shubman Gill: उडता पंजाब! गिलची बिबट्यासारखी झेप, कॅचने सगळे हैराण, Video Viral

August 17, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजीची जादू मैदानावर स्पष्टपणे दिसून आली. कर्णधार शुभमन गिलच्या चपळाईने आणि तल्लख क्षेत्ररक्षणाने चाहतेही चकित झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मानव सुथारनंतर, कुलदीप यादवनेही कामिंदू मेंडिसला बाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. मेंडिस क्रीझच्या बाहेर आला आणि त्याने कुलदीपच्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा […]

Filed Under: cricket

‘मुन्नाभाई’ फेम अभिनेत्याच्या कारची पिता-पुत्राला धडक; स्थानिकांशीच घातली हुज्जत, घटनेनंतरचा VIDEO व्हायरल

August 17, 2026 by admin Leave a Comment

‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फॅशन’, ‘देसी बॉइज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता आणि व्हॉइस ओव्हर कलाकार अश्विन मुश्रान एका कार अपघातात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या बापलेकाच्या जोडीला धडक दिल्याचा आरोप अश्विनवर आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मडगावमधील केपेम इथल्या कुसमान इथं घडली. अश्विन रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी […]

Filed Under: Latest News

वृंदावनमध्ये शूट केला बोल्ड सिनेमा, खाल्लं नॉनव्हेज; पश्चात्ताप होताच ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्रीने सोडली ती इंडस्ट्री

August 17, 2026 by admin Leave a Comment

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री नेहल वडोलियाने अनेक बोल्ड शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र आता तिने आक्षेपार्ह कंटेंटमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'टॉक विद मावेंद्र' या पॉडकास्टमध्ये नेहल तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. मी मूळची जामनगरची असून भगवान कृष्ण यांना फार मानते. मला सत्संग […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, नाराज असलेल्या बड्या नेत्याचा अखेर राजीनामा, थेट ट्विटवर पोस्ट केलं राजीनामा पत्र

August 17, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत अखेर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच प्रवक्तेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना एक पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याची माहिती दिली आहे. तसेच माझा राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी नितीन नबीन यांना केली आहे. शहजाद […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 629
  • Page 630
  • Page 631
  • Page 632
  • Page 633
  • Interim pages omitted …
  • Page 2341
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • असा एक चित्रपट ज्यामधील 14 ची 14 गाणी झालेली सुपरहिट, 11 गाणं तर प्रचंड लोकप्रिय, आजही लोक…
  • भारताला झटका, मालदीवचे चीनला अत्यंत मोठे गिफ्ट, थेट मोठा प्रकल्पच..
  • Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
  • तिसऱ्या मजल्यावर घेरलं, बेदम मारलं अन् पायऱ्यांवरून पळाले; मणिपुरी संगीतकाराच्या हत्येचा CCTV व्हिडीओ समोर
  • PM मोदींची गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोर नाराज ‘फुफा’ म्हणत डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in