• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

नुसती धावपळ… धुराचा लोट…आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

August 17, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या आयकर विभागाच्या कार्यालयाच्या तळमजल्याला (बेसमेंट) आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवळपास आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आग लागल्यानंतर कार्यालयाच्या बेसमेंटमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते, ज्यामुळे परिसरात भीतीचे […]

Filed Under: Latest News

फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक OTT वर येताच ठरला हिट, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

August 17, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे आजकाल एखादा चित्रपट थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही, तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याला नव्याने प्रेक्षक मिळताना दिसतात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर आता कंगना रनौतच्या एका चित्रपटाबाबतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कंगनाच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाने थिएटरमध्ये फारशी कमाई केली नसली तरी ओटीटीवर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत […]

Filed Under: entertainment

भाजपात मोठा फेरबदल, नव्या कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मोठी संधी!

August 17, 2026 by admin Leave a Comment

BJP National Executive Committe : गेल्या काही दिवसांत भाजपात अनेक घडामोडी घडत आहेत. केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. पडद्यामागे तशा हालचाली केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता राजधानी दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजपाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल […]

Filed Under: india

नातेवाईकांच्या घरी जाण्यापूर्वी या गोष्टींचा कायम विचार करा, चाणक्यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला

August 17, 2026 by admin Leave a Comment

आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक जण मोबाईलवरच जवळच्या माणसांची विचारपूस करतात, पण काही जण आजही नातेवाईकांच्या घरी जातात आणि वेळ व्यतीत करतात. पण आपण जेव्हा नातेवाईकांच्या घरी जातो, तेव्हा कधीकधी नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे आपली प्रतिमेला ठेच पोहोचते आणि आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. म्हणूनच, आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, नातेवाईकांच्या घरी […]

Filed Under: lifestyle

पांडूरंग पावला…, नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

August 17, 2026 by admin Leave a Comment

अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर झाली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदिती  तटकरे या उत्सुक होत्या तर […]

Filed Under: india

संजीव गोएंका यांच्या सुपर जायंट्स फ्रेंचायझीने द हंड्रेड जेतेपद मिळवलं, पण हाती पडले इतकेच पैसे!

August 17, 2026 by admin Leave a Comment

द हंड्रेड स्पर्धेच्या अंतिम फेरीत मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा 5 विकेट राखून पराभव केला. या संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखली आहे. पण जेतेपद मिळवल्यानंतर मँचेस्टर सुपर जायंट्सच्या हाती पडलेली बक्षिसी रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (PC-Getty Images) द हंड्रेड अंतिम फेरीत जेतेपदाची माळ गळ्यात घातलेल्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाला बक्षिसी रक्कम म्हणून […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 626
  • Page 627
  • Page 628
  • Page 629
  • Page 630
  • Interim pages omitted …
  • Page 2339
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 21 दिवसात 330 वेळा कॉल्स… करोडपती सून नोकराला का करायची फोन? चक्रावणाऱ्या हत्याकांडाचं…
  • जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक, सरकारकडून..
  • Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
  • Million Dollar Grits: चमचमीत नाश्ता हवाय? असे तयार करा मलाईदार आणि चवदार ग्रिट्स
  • पेपरफुटी प्रकरणात संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट; भाजपवर काय केले आरोप?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in