हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. पण त्या शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. बरेच लोक बाजारातून आणलेल्या पालेभाज्या थेट कापून शिजवतात. पण असे करणे ही एक मोठी चूक आहे. कारण काही हिरव्या भाज्या मातीत वाढतात. त्यामुळे त्यांना माती चिकटकलेली असते. त्या न धुता शिजवल्याने, त्यातील माती आणि अशुद्धी आपल्या शरीरात प्रवेश […]
IPL 2026 : 10 संघ आणि 10 खेळाडू, 19 व्या मोसमातील सर्वात युवा क्रिकेटर कोण?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान एकूण 4 डबल होणार आहेत. आयपीएल स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेद्वारे स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय. आयपीएल म्हणजेच युवांची स्पर्धा असं समीकरण आहे. या निमित्ताने […]
IPL 2026 LSG : लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील अंतिम सामना रविवारी 8 मार्च रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारताचा हा पहिलावहिला आणि एकूण तिसरा टी 20I वर्ल्ड कप ठरला. त्यानंतर 11 मार्च रोजी आयपीएलच्या 19 व्या मोसमातील […]
IPL : एका मोसमात सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप 5 फलंदाज, ख्रिस गेल कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून 10 पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी बाकी आहे. यंदा 28 मार्चपासून 19 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून 16 दिवस 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने होणार आहेत. मोसमातील पहिल्याच सामन्यात गतविजेता आरसीबी मैदानात उतरणार […]
देवाला वाहिलेलं ‘फुल’ मातीमोल होताना कुणीच कसं पाहिलं नाही? अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाची ‘फुला’
वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या फुला या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुबोध भावेच्या धीरगंभीर आवाज असलेल्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. येत्या 17 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्या धाटणीचा चित्रपटाने आता उत्सुकता निर्माण केली आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या […]
गॅसचं संकट मिटणार, केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, आता 24 तासांच्या आत…
PNG Connection : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असल्याने भारतात मोठे उर्जासंकट आले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे सामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांना पीएनजी, सीएनजीची कमतरता भासू नये म्हणून सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. या युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा भावदेखील 60 रुपयांनी वाढला आहे. एकदा […]