1978 साली प्रदर्शित झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटाने त्या काळात प्रचंड चर्चा आणि वाद निर्माण केले होते. दिग्दर्शक राज कपूर यांच्या या चित्रपटात अभिनेत्री जीनत अमान हिने साकारलेली ‘रूपा’ ही भूमिका प्रचंड गाजली पण त्याचबरोबर वादाच्या भोवऱ्यातही सापडली. या चित्रपटात जीनत अमानच्या बोल्ड लूकमुळे आणि सादरीकरणामुळे अनेकांनी टीका केली. त्या काळात इतक्या धाडसी पद्धतीने […]
TV9 Satta Sammelan: गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? रामदेव बाबांचं उत्तर काय?
TV9 Satta Sammelan 2026: TV9 भारतवर्ष आयोजित सत्ता संमेलनात रामदेव बाबा यांनी सहभाग घेतला आणि विविध मुद्दावर मनमोकळी उत्तरं दिली. याचेवळी त्यांना गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? असे प्रश्न विचारण्यात आले. अशी चर्चा फूट पाडणारी असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी मक्का आणि मदिना येथे प्रवेश करण्यास बंदी का आहे असा […]
उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांपासून बनवा ‘हे’ पारंपरिक सरबत, जाणून घ्या रेसिपी
उन्हाळ्याच्सा दिवसात उष्मघातापासून बचाव व्हावा यासाठी शरीराला हायड्रेटेड आणि आतून थंड ठेवण्याची गरज असते. त्यामुळे केवळ साधे पाणी पिण्याऐवजी आपल्या दैनंदिन दिनचर्येत आरोग्यदायी पेयांचा समावेश केला पाहिजे. भारतीय घरांमध्ये उन्हाळ्यात विविध नैसर्गिक घटकांपासून सरबत तयार केले जाते. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करून त्वरित ऊर्जा तर देतेच, शिवाय विविध पोषक तत्वेही पुरवते. ही सरबतं तुमचे पोट […]
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
अध्यात्म आणि भक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी नाशिक जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची मुदत आज संपत आहे. त्यामुळे नाशिक पोलीस त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे […]
NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण जिंकणार मालिका?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर उपविजेता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्हाईट बॉल सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील 4 सामने झाले आहेत. मालिका 4 सामन्यानंतर 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा अटीतटीचा आणि निर्णायक असा होणार आहे. तसेच हा […]
Narendra Modi | संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये बोलताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, देश अनेक आव्हानांचा सामना करत आहे, परंतु काही विरोधकांनी ही परिस्थिती लक्षात न घेता संघर्षाच्या काळात राजकारण सुरु ठेवले आहे. मोदी म्हणाले की, देश संकटाच्या काळातून जात असताना त्यात राजकारण करणे योग्य नाही. अशा […]