• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IND vs SL : पावसाच्या व्यत्ययानंतर श्रीलंकन फिरकीची जादू चालली! भारताच्या धडाधड विकेट

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या दिवसावर अधिराज्य गाजवलं. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि भारताचं नशिब फुटकं निघालं. लंच ब्रेकपर्यंत एकही चेंडू टाकला गेला नाही. पण त्यानंतर सामना सुरू झाला आणि भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. फिरकीच्या जोरावर भारताच्या धडाधड […]

Filed Under: cricket

कुत्रा जेव्हा तुमच्याकडे पाहतो, त्यावेळी त्याच्या डोक्यात काय चालतं?, शास्त्रज्ञांनी शोधलं…

August 16, 2026 by admin Leave a Comment

आपला कुत्रा फार इमानी आहे. त्याला आपल्या मनातील अचूक कळतं. आपल्या चेहऱ्याचे हावभाव तो ओळखतो. आपण दुःखी असलो की तो समजतो. आपल्या कुत्र्याला आपली अस्वस्थता जाणवते असे अनेक कुत्रा मालकांना वाटते. पण खरंच असं असतं का? मानवी चेहरा कुत्रा वाचतो का? मानवाचे दुःख, भीती, राग, आनंद या भावनांनुसार तो प्रतिक्रिया देतो. त्याची प्रतिक्रिया बोलकी नसली […]

Filed Under: india

बाबो! भिंत तोडताच समोर पिवळाधम्म खजिना; किंमत ऐकून तुमचे डोळेही विस्फारतील!

August 16, 2026 by admin Leave a Comment

बेल्जियममधील ईस्ट फ्लँडर्स येथील एका जुन्या घराचे नूतनीकरण सुरू होते. कामगारांना नवीन सांडपाण्याच्या पाईप्स टाकण्याचे काम देण्यात आले होते. घराच्या पायामध्ये खोदकाम सुरू होते आणि सर्व काही नेहमीप्रमाणे चालू होते. अचानक, भिंतीच्या आतून एक पिवळा पदार्थ बाहेर येऊ लागला. सुरुवातीला कामगार गोंधळले, पण खोदकाम करताना त्यांना सोन्याच्या विटा आणि नाणी सापडली. 18 वर्षीय कोबेला सुरुवातीला […]

Filed Under: india

एकच खळबळ! सगळीकडे धावपळ… आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिफावयर, व्हिडीओच आला समोर

August 16, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशमधील वाराणसी विमानतळावर एक चिंताजनक गोळीबाराची घटना घडली आहे. सुरक्षा तपासणी सुरू असताना एका प्रवाशाच्या पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली, ज्यामुळे एका महिलेसह दोन जण जखमी झाले. ही घटना अनपेक्षितपणे घडल्याने विमानतळावर काही काळ खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर तात्काळ जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही, परंतु […]

Filed Under: Latest News

Video : पाकिस्तानच्या युट्यूबरने भारताचा तिरंगा जाळायला सांगितलं, लायटर दिलं आणि भलतंच घडलं; व्हिडीओ एकदा पाहाच!

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तानी या दोन शेजारी राष्ट्रांचा स्वातंत्र्य दिन कालपरवा साजरे झाले. दोन्ही देशांच्या फाळणीच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत. पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दोन्ही शेजारील देशात नुकतेच पहलगाम हल्ल्यावरुन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्य चकमक नुकतीच झाली आहे. या दोन्ही […]

Filed Under: india

उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील तडकाफडकी अंतरवालीला पोहोचले, आज पुन्हा मोठी घोषणा करणार? बैठक बोलावली, नेमकं काय घडतंय?

August 16, 2026 by admin Leave a Comment

दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकाची बैठक बोलावली आहे, ही बैठक झाल्यानंतर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 574
  • Page 575
  • Page 576
  • Page 577
  • Page 578
  • Interim pages omitted …
  • Page 2275
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा उपोषणाबाबत अजून एक कठोर निर्णय… मराठा आंदोलकांमध्ये धाकधुक, डॉक्टरांच्या पथकाला…
  • DA Hike: आली रे आली गुडन्यूज आली, महागाई भत्त्यात वाढ झाली, एका झटक्यात 50,000 कर्मचाऱ्यांची चांदी
  • महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक अपडेट, थेट मुलीचाही..
  • सौ दाऊद, एक राऊतच्या घोषणा… ठाण्यातील दहीहंडी उत्साहातील घोषणा ऐकताच संजय राऊत मंचाहून म्हणाले..
  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in