• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

या छोट्या झाडाची पानं म्हणजे दुसरं वरदान, होतात असे फायदे की वाचून व्हाल थक्क!

April 6, 2026 by admin Leave a Comment

निसर्गाने आपल्याला अनेक कामाच्या गोष्टी देऊन ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे निसर्ग आपल्याकडून त्या बदल्यात काहीही मागत नाही. काही वनस्पती, झाडांचाही आपल्याला खूप उपयोग होता. तुमच्या घरातही असेच एक छोटे झाड असते, ज्याचे खूपच चमत्कारिक फायदे आहेत. पुदिन्याचं झाड आपल्या खूप कामाचं आहे. पुदिन्याच्या पानांचं आयुर्वेदिक महत्त्व आहे. पुदिन्याची पानं खाल्ली तर तुमच्या शरीरात खूप सकारात्मक […]

Filed Under: lifestyle

जिओचे सिम असेल तर 36 दिवसांची चिंता मिटली, मिळणार खास फायदे

April 6, 2026 by admin Leave a Comment

जिओने अलिकडेच आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये असा एक प्लॅन समाविष्ट केला आहे, ज्यामुळे 28 दिवस किंवा 30 दिवसांच्या वैधतेची अडचण संपली आहे. यात जिओ 36 दिवसांची वैधता देत आहे. जर तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारा प्लॅन हवा असेल, तर तुम्ही जिओच्या 450 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा विचार करू […]

Filed Under: india

IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण

April 6, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. एका पाठोपाठ एक करत सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स, मग पंजाब किंग्स आणि आता आरसीबीने पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे पराभवाची मालिका पाहून चेन्नई सुपर किंग्सचे चाहते संतापले आहे. या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सने नव्याने संघ बांधला होता. […]

Filed Under: cricket

खात्यावर थेट येणार 10000000 फक्त…सरकारची भन्नाट येजना तुम्हाला करणार श्रीमंत; जाणून घ्या कसं?

April 6, 2026 by admin Leave a Comment

पैसे कमवणे तसेच निवृत्तीनंतरचे आयुष्य याबाबतचा विचार मनात येतो, तेव्हा सर्वांनाच पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफची आठवण होते. ही एक शासकीय योजना आहे. त्यामुळे या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे पैसे बुडण्याची भीती नसते. दरम्यान याच योजनेच्या मदतीने तुमच्या खात्यात कायमस्वरुपी एक कोटी पडून कसे राहू शकतील, हे जाणून घेऊ या. तुमच्या खात्यात तुम्हाला […]

Filed Under: Latest News

बॉलिवूडचे 4 कलाकार, जे हिट चित्रपट देऊन अचानक झाले गायब, शेवटचा तर चित्रपट पाहण्यासाठी गेला तो आलाच नाही

April 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची इंडस्ट्री बाहेरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच ती आतून गुंतागुंतीची असते. अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं, पण अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यांच्या या अचानक गायब होण्यामागची कारणं आजही स्पष्ट नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या कथा अधिकच रहस्यमय बनल्या आहेत. मात्र, काही कलाकार असेही आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर […]

Filed Under: entertainment

कुंभमेळ्यातल्या व्हायरल IIT बाबाने केलं लग्न, फोटो व्हायरल; पत्नी प्रतिका दिसते कशी?

April 6, 2026 by admin Leave a Comment

प्रयागराज येथीस महाकुंभ मेळ्यामध्ये आपल्या वेगळ्या अंदाज आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वामुळे देशभर चर्चेत आलेले आयआयटीयन बाबा अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण आहे त्याचे लग्न. सोमवार, ६ एप्रिल रोजी अभय सिंह हरियाणातील झज्जर येथे आपल्या पत्नीसोबत दिसले. त्यांनी सांगितले की, दोघांनी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात लग्न केले होते. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 543
  • Page 544
  • Page 545
  • Page 546
  • Page 547
  • Interim pages omitted …
  • Page 1443
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एकाच महिन्यात 115 टक्क्यांची भरारी! थांबण्याचे नाव नाही, या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट
  • जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाचोरा येथे फळ विक्रेता चक्कर येऊन कोसळला
  • विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
  • डिफेंडर निघाली सदोष, ग्राहकाचा मोठा विजय, कोर्टाचा जेएलआर इंडियाला 1.65 कोटी परत करण्याचा आदेश
  • Virar | थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in