Ashok Kharat CDR: भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचा कथित सीडीआर आपल्याकडे आहे, असे सांगत खळबळजनक दावे केले. खरात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकूण 17 वेळा कॉल झाले, असा दावा त्यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे […]
9.0 IMDb रेटिंग, 16 भाग… 8 वर्षांपूर्वी आलेली थ्रिलर सीरीज, वादात अडकली, नंतर बनली प्रेरणा आणि रचला इतिहास!
अनेकदा आपण असे चित्रपट, सीरीज आणि शोज पाहतो ज्यांचा प्रभाव आपल्या मन आणि मेंदूवर खूप काळ राहतो. एकीकडे साउथ सिनेमे प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करत आहेत, तर दुसरीकडे के-ड्रामा अशा कहाण्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत ज्या या पूर्वी कधीही पाहायला मिळाल्या नव्हत्या. आजकाल कोरियन इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम ड्रामा येत आहेत, जे केवळ रोमँटिक कथांपुरते मर्यादित नाहीत, […]
Calling: 10 कशाला? 4 नंबर डायल करून लावा फोन; हे देश कोणते?
World Shortest Phone Number : भारतात मोबाईलवरून कुणाशीही संपर्क साधण्यासाठी 10 आकडी नंबर डायल करावा लागतो. त्याआधारे संपर्क साधता येतो. पण या देशामध्ये काही अवघे चार क्रमांक टाकून कुणाशीही संपर्क साधता येतो. तर काही देशात 15 आकडी मोबाईल क्रमांक डायल करून इतरांशी संपर्क साधता येतो. जगात काही देशात लांबलचक आकड्यांचा मोबाईल क्रमांक आहे. तर काही […]
‘या’ लोकांसाठी ताक म्हणजे संकटांना आमंत्रण, फायदे नाही फक्त नुकसानच होणार
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि हायड्रेशनसाठी म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ताक एक नैसर्गिक पेय आहे. ताक अनेकांना आवडतं. काही जण तर जेवण झाल्यानंतर देखील ताक पितात आणि सध्या उन्हाचे दिवस आहेत. त्यामुळे ताक पिणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. एवढंच नाही तर, ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते, आम्लपित्त (Acidity) कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. […]
IPL 2026: हा तर फुसका बार निघाला, 25 कोटी घेणारा कमॅरुन ग्रीन पहिल्या 3 सामन्यात फ्लॉप
आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात काही खेळाडूंना तगडा भाव मिळतो. मात्र त्यापकैी 1 खेळाडू सर्वात महागडा ठरतो. सर्वाधिक भाव मिळाल्याने या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. मात्र क्वचितच महागड्या खेळाडूंना प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता आली आहे. या 19 व्या मोसमातील खेळाडूही आतापर्यंत प्राईज टॅगला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI) […]
RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की…
RR vs MI Match Weather Forecast: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. कारण जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी हे द्वंद्व या सामन्यात पाहायला मिळणार आहे. असं असताना हा सामना होईल की नाही याबाबत आता साशंकता आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स होमग्राउंड […]