आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अवघ्या 19 दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर भारतात हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. बॉलिवूडपासून […]
हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्यामध्ये साप बिळातून बाहेर निघण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. कारण जमीन तापल्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी साप सुरक्षित आणि थंड निवाऱ्याच्या शोधात असतात. त्यामुळे ते तुमच्या घरात घुसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यामध्ये देखील पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप बिळातून वर येतात आणि निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधतात. […]
चहाची गाळणी घाण झालीये? सोप्या टिप्सने झटक्यात करा स्वच्छ
चहा बनवणे जितके सोपे आहे, तितकीच नंतर चहाची गाळणी स्वच्छ करणे कठीण असू शकते. छिद्रांमध्ये साचलेली चहा पावडर आणि दुधाच्या सायीमुळे चहा व्यवस्थित गाळला जात नाही. अशात काही जण चाळणीमध्ये अडकून राहतात. ज्यामुळे चाळणी स्वच्छ होत नाही. पण, स्वच्छतेच्या काही सोप्या टिप्स तुमचे काम सोपे करू शकतात. तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय सोप्या टिप्स वापरून तुमची चहाची […]
सिकंदर , मंगोल आले, आम्ही येथेच..काळालाही जे जमले नाही, तो एक… इराणचे अमेरिकेला उत्तर
तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संस्कृती आज रात्री संपेल अशी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की आजर रात्री एक संस्कती समाप्त होईल. इराणने जर होर्मुझ सामुद्रधुनी खोलली नाही, तर अमेरिका विध्वंस घडवेल.ट्रम्प यांनी म्हटलेय की माझी इच्छा असे होऊ नये अशीच आहे. परंतू कदाचित हे होईल.या पोस्टनंतर इराणच्या […]
RR vs MI : मुंबईने 66 चेंडूंच्या सामन्यात टॉस जिंकला, बुमराह राजस्थान विरुद्ध किती ओव्हर टाकणार?
गुवाहाटीतून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 वा सामना होणार असल्याचं अखेर निश्चित झालं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात तर 7 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉस आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. पावसाने तब्बल 160 मिनिटांचा वेळ वाया घालवला. […]
इराणचा खात्मा करण्यासाठी अणुबॉम्ब वापरणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय? व्हाईट हाऊसने सांगितला प्लॅन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सभ्यता संपवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी ‘एक संपूर्ण सभ्यता आज रात्री नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसे होईल. आज रात्री आपल्याला कळेल, जे जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या […]