US Iran Ceasefire for 2 Weeks : मागच्या अनेक दिवसांपासून जगाचं लक्ष ज्या निर्णयाकडे लागलं होतं, ती घोषणा अखेर आज झाली. सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मध्य पूर्वेमध्ये आता पुन्हा एकदा शांतता निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी आहे. अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड […]
David Warner Arrested: डेविड वॉर्नरला अटक! PSL 2026 स्पर्धेदरम्यान घडलं असं काही…
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. खरं तर या स्पर्धेत वादग्रस्त तेवढंच होताना दिसत आहे. रोज काही ना काही वाद होत आहेत. त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा आहे वादाची स्पर्धा हे सांगणं कठीण आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने याने ही स्पर्धा सुरू असताना वाद निर्माण केला आहे. कायम मैदानात प्रतिस्पर्धी […]
अमेरिकेसोबतचे युद्ध थांबताच इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा आदेश, म्हणाला…
गेल्या पाच आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी आपल्या सर्व लष्करी तुकड्यांना तात्काळ गोळीबार थांबवण्याचे (Ceasefire) आदेश दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे आखाती देशांमधील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबी (IRIB) वरून नुकतंच याबद्दलची घोषणा करण्यात आली […]
Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई; कमाईचा वेग इतका घसरला
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. अगदी पेड प्रीव्ह्यू आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने दररोज बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. परंतु आता 19 व्या दिवशी ‘धुरंधर 2’च्या कमाईला थोडा ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या अठराव्या दिवशी रणवीर सिंहच्या या चित्रपटाने […]
Maharashtra News LIVE : ऊर्जा, पूजा, शरीरशांती आणि…, भोंदू अशोक खरातच्या तक्रारींचा आकडा वाढला
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ‘ऊर्जा, पूजा आणि शरीरशांती’च्या नावाखाली शोषण केल्याचे आरोप आहेत. भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. नगर-पुणे महामार्गावर चास घाटात दारूच्या ट्रकचा भीषण अपघात […]
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल सुखाची झोप
बर् याच लोकांना उन्हाळ्यात झोपायला त्रास होतो. उष्णतेमुळे कित्येकदा झोप येत नाही आणि लोक उलट-पुलट करत राहतात. दिवसा थकवा, घाम येणे आणि चिकटपणा यामुळे रात्री झोपताना त्रास होतो, ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. जर तुम्हीही उन्हाळा सुरू झाल्यानंतर याच समस्येशी झुंज देत असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दररोज रात्री एक छोटीशी गोष्ट करू शकता. […]