• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Hadawal-Myth or Reality : हडवळ रात्रीच का मागे लागते? भीतीमागचं सत्य आणि विज्ञान घ्या जाणून

April 10, 2026 by admin Leave a Comment

Hadawal: Myth or Reality: ‘हडवळ’ किंवा ‘हडळ’ याविषयी तुम्ही अनेक स्टोरी ऐकल्या असतील. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करताना किंवा अडवळतून जाताना हडळीने मागे लागल्याच्या अनेक स्टोरी तुम्ही ऐकल्या असतील. पण हडवळ नक्की काय असते? विज्ञानाच्या युगात आपण याकडे कसं पाहावं? त्यामागील वैज्ञानिक कारण काय आणि मानसिक भीती, यासह तज्ज्ञ काय म्हणतात, हे देखील जाणून घेऊया. […]

Filed Under: india

अमेरिकेची झोपच उडाली… हवेतच डेंजर गेम, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील रहस्यमयी घटनेने जग हादरलं, 1600 कोटीचं ड्रोन..

April 10, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ला चढवला आणि त्यानंतर सुरू झालेलं युद्ध जवळपास 40 दिवस सुरू होतं. अख्ख्या जगाचं श्वास रोखायला लावणाऱ्या या संघर्षादरम्यान, अखेर बुधवारी युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुज उघडण्यासही इराणने मान्यता दिली. मात्र त्याच दिवशी काहीतासानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ले चढवल्याने, युद्धविराम टिकणार की नाही अशी शंका निर्माण झाली. आजा अमेरिका-इराणचे […]

Filed Under: Latest News

AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G भारतात लाँच, या किमतीत मिळतील जबरदस्त फिचर्स

April 10, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बाजारपेठेत AI+ Nova 2 सिरीजचे दोन नवे फोन लाँच करण्यात आले आहेत. या लाइनअपमध्ये AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोन्स पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या नवीन सिरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000 mAh बॅटरी आहे. चला, दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत, विक्रीची तारीख आणि […]

Filed Under: india

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर

April 10, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. एका पीडित महिलेनं नाशिकचा भोंदू असलेल्या अशोक खरात याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान त्यानंतर त्याचे एक -एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत त्याच्यावर महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अनेक […]

Filed Under: Latest News

सोन्यापेक्षाही महाग! तुमच्या स्वयंपाकघरातील या मसाल्याची किंमत माहित आहे का?

April 10, 2026 by admin Leave a Comment

स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही केला जातो. ऐतिहासिक काळापासून काही मसाल्यांना सोन्यासारखे महत्त्व दिले गेले आहे. आजही बाजारात काही मसाल्यांच्या किमती या सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडे आहेत. ही किंमत केवळ मार्केटिंगमुळे नसून, त्यांच्या उत्पादनासाठी लागणारे कष्ट आणि मर्यादित उपलब्धतेमुळे आहे. केशरला जगातील सर्वात महागडा मसाला मानले जाते. क्रोकस नावाच्या फुलांच्या नाजूक भागांपासून केशर […]

Filed Under: india

कठोर व्यायाम करताय तरीही वजन नाही होतेय कमी? त्यामागे असू शकतं ‘हे’ मोठं कारण

April 10, 2026 by admin Leave a Comment

वजन कमी होणे हे केवळ कॅलरीजपुरते मर्यादित नाही; आपल्या शरीराची कार्ये नियंत्रित करणारे हार्मोन्स यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा हार्मोन्सचे असंतुलन होते, तेव्हा आपण कितीही कठोर व्यायाम केला तरी आपले वजन कमी होत नाही. जर शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या इन्सुलिनची पातळी सातत्याने जास्त असेल, तर शरीर 'चरबी साठवण्याच्या' अवस्थेत जाते. या अवस्थेत, शरीर चरबी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 504
  • Page 505
  • Page 506
  • Page 507
  • Page 508
  • Interim pages omitted …
  • Page 1488
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डी-मार्टमध्ये सर्वात जास्त पगार या कर्मचाऱ्याला मिळतो? दरमहिना कमाई 40 ते 90 हजार रुपये
  • पुण्यात सुरु तरी काय? 4 वर्षांच्या चिमुरडीनंतर, 11 वर्षीय मुलीचा वियनभंग, ‘त्या’ काही मिनिटांत नेमकं काय घडलं? पोलिसांची मोठी कारवाई
  • अचानक मोठा आवाज आला, आम्ही घराबाहेर आलो तेवढ्यात…; दिल्लीत नेमकं काय घडलं?
  • अल्पावधीत मोठा नफा म्हणत जयवंत वाडकरांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट; अखेर नको तेच घडलं..
  • एक असा अभिनेता ज्याला खायचे होते गर्लफ्रेंडचे मांस, कारण ऐकून अंगावर काटा, वादामुळे करिअर झालं बर्बाद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in