सुपरस्टार यश आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. 26 ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी किआरा आणि यश यांच्या काही सीन्सना ट्रोल केलं. दरम्यान, ‘आप की अदालत’ शोमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे. […]
Tukaram Mundhe: अधिकारी पलिकडचा ‘बाप’माणूस! देशासाठी कडक, शिस्तप्रिय असलेल्या तुकाराम मुंढेचं हळवं रुप, मुलीसोबतचा Cute Video Viral
महाराष्ट्राचे आयएएस अधिकारी, तुकाराम हरिभाऊ मुंडे, त्यांच्या कडक कार्यशैलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळ करणाऱ्यांवर जलद कारवाई सुरू केली. त्यांच्या या कृतीमुळे अन्न व्यवसायातील लोक हादरले आहे, खरं तर तुकाराम मुंढे हे फक्त महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त आहेत पण चर्चा ही देशभरात […]
Budh Gochar 2026: स्वतःच्याच नक्षत्रात प्रवेश करणार बुध! मेष, मिथुनसह या ५ राशींना मिळणार मोठे यश
ग्रहांच्या गतीत बदल आणि गतीतील परिवर्तनामुळे राशींच्या जीवनावर परिणाम होतो. आता बुध २२ ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहील. त्यानंतर मघा नक्षत्रात प्रवेश करेल. बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे आणि स्वतःच्या नक्षत्रात गोचर झाल्यामुळे मेष, मिथुन, कन्या, तुळ आणि मकर राशीच्या लोकांना व्यापारात लाभ होईल. बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानले जाते. लकी राशींना याचा लाभ […]
IND vs SL: टीम इंडियाचं गणित दुसऱ्या दिवशी फसलं! जर तसं झालं तर…
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू असून दुसऱ्या दिवशी खेळ खंडोबा झाला. पहिल्या दिवशी 73 षटकांचा खेळ झाला होता. तेव्हा भारताने 2 गडी गमवून 288 धावा केल्या होत्या. देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्मात होता आणि नाबाद 131 धावांची खेळी होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. […]
यश भेटला नाही म्हणून चाहत्यांने उचललं टोकाचं पाऊल, शेवटी चिठ्ठीत जे काही लिहिलं ते…, खुद्द अभिनेत्याकडून मोठा खुलासा
अभिनेता यश सध्या ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश याची चर्चा रंगली आहे. केजीएफ सिनेमानंतर यश याच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली. पण चाहत्यांची संख्या वाढल्यानंतर अभिनेत्याला मोठे निर्णय देखील घ्यावे लागले. सांगायचं झालं तर, यशची भेट झाली नाही म्हणून एका चाहत्यांने स्वतःचं आयुष्य संपवलं… त्यानंतर देखील अशा काही घटना […]
बेनजीरशी लग्न करून चमकला आहेस; हिंदूंना ज्ञान देणाऱ्या झरदारीला जावेद अख्तर यांचे सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या दाव्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. त्यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले की पाकिस्तान आपल्याकडील हिंदूंना सहन करतो. ते पाकिस्तानमध्ये आपला धर्म पाळण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि भारतात जाण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच राहणे पसंत करतील. आसिफ अली झरदारी यांनी असाही दावा केला की पाकिस्तानमध्ये ४ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. आता यावर प्रसिद्ध गीतकार […]