22 वर्षांपूर्वी 2004 मध्ये थिएटरमध्ये एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याने वेगळ्याच प्रकारची कथा मांडली होती. अनेक ठिकाणी या चित्रपटावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर प्रदर्शनादरम्यान या चित्रपटाच्या पोस्टरवरच लोकांनी दगडफेक केली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीने आता फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे आणि बिझनेसमनसोबत लग्न करून ती संसारात व्यस्त […]
आजच प्लानिंग करा, नाहीतर देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही, बँक राहणार बंद; तारखा चेक केल्या का?
SBI Bank Holidays: जी बँक एक दोन नाही तर तब्बल सहा दिवस बंद राहणार आहे, त्या बँकेचं नाव भारतीय स्टेट बँक (SBI) आहे. त्यामुळे या बँकेच्या कोणत्याही ब्रँचमध्ये तुमचं खातं असेल तर, आजच प्लानिंग करा. मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे 2026 पासून सहा दिवसांसाठी बँकेच्या शाखा बंद राहतील आणि ही बंदी देशभरात वाढवली जाऊ शकते, असं […]
गणरायाच्या कृपेने धन, सुख, समृद्धी आणि संकटांपासून मिळेल मुक्ती, ‘हे’ उपाय घ्या जाणून
हिंदू धर्मात प्रत्येक देवतेला एक विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार ठरावीक देवांची पूजा करतात. अशात गणरायाच्या भक्तांची संख्या अधिक आहे. हिंदू धर्मात, आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवतेला समर्पित असतो. त्यानुसार, बुधवार हा विघ्नहर्ता आणि प्रथम भक्त असलेल्या गणपतीला समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने तो लवकर प्रसन्न […]
5 कॅमेऱ्यांचा Motorola Razr Fold ची विक्री सुरू, मिळवू शकता 14 हजार रुपयांचे बंपर डिस्काउंट
मोटोरोला रेझर फोल्ड नुकताच लाँच झालेला असून, या फोल्डेबल फोनची विक्री 20 मे पासून सुरू झाली आहे. लेनोवोच्या मालकीच्या या ब्रँडचा हा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन आहे, जो मार्चमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2026) मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. या फ्लॅगशिप फोनमध्ये एक पॉवरफुल प्रोसेसर आणि 16 जीबी पर्यंत रॅम आहे. चला तर मग […]
IPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना आरसीबी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हैदराबादकडून मोठ्या फरकाने पराभव झाला तरी दुसऱ्या स्थानावर आरसीबी कायम राहिल. त्यामुळे टॉप 2 मधील स्थान पक्कं असल्याने पहिला क्वॉलिफायर सामना खेळणं जवळपास निश्चित आहे. (Photo: IPL) आरसीबीचं प्लेऑफ आणि त्यातही क्वॉलिफायर 1 खेळण्याचं स्थान पक्कं आहे. आता असं असताना एक आनंदाची बातमी […]
या खास बिअरचा विषय खोल, आरोग्यासाठी असते सर्वात चांगली? नाव वचून चकितच व्हाल!
अनेक मद्यप्रेमींना वेगेगळ्या प्रकारची मद्यं प्यायला आवडतात. कोणत्या मद्याची चव नेमकी कशी आहे, याची चव चाखायलाही अनेकांना आवडते. बिअर हा तर अनेक मद्यप्रेमींचे आवडते मद्य आहे. त्यामुळे शरीराला कमी इजा करणारी बिअर कोणती आहे, असे विचारले जाते. तसं पाहायचं झालं तर मद्यपान हे आरोग्यास कोणत्याही प्रकारे चांगले नसते. मद्यपान केल्यावर शरीराची हानीच होते. परंतु काही […]