• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

राज्यावर दुहेरी संकट! हवामान विभागाचा थेट मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

May 23, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. विदर्भात सुर्य आग ओकत आहे. उष्णतेचा कहर झाला. ब्रह्यपुरीमध्ये यंदा राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात आजही उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला. […]

Filed Under: Latest News

छोटे कपडे परिधान केल्यावर डबल पैसे मिळायचे, बॉलिवूडमधील बॅकग्राऊंड डान्सरचा मोठा खुलासा, थेट….

May 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेमागे अनेक संघर्ष, अनुभव आणि न ऐकलेल्या गोष्टी दडलेल्या आहेत. विशेषतः पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचे अनुभव अनेकदा धक्कादायक असतात. अशाच काही आठवणी आणि अनुभव आता प्रसिद्ध बॅकग्राऊंड डान्सर रुबीना खानने शेअर केला आहे. 90 च्या दशकात अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या रुबीना खानने त्या काळातील स्टार्सच्या वागणुकीबाबत काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत. […]

Filed Under: entertainment

आई-वडील दोघेही IAS, मग तरीही मुलांना…; ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत मोठी टिप्पणी

May 23, 2026 by admin Leave a Comment

जर विद्यार्थ्यांचे आई-वडील आयएएस (IAS) अधिकारी असतील, उच्च पदांवर कार्यरत असतील आणि त्यांचे उत्पन्न चांगले असेल, तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ का मिळावा? अशा कुटुंबांतील मुलांनी आता आरक्षणाचा पर्याय स्वतःहून सोडायला हवा, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील उच्चभ्रू वर्गाच्या क्रिमी लेयर आरक्षणासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आरक्षणाबद्दलचे परखड […]

Filed Under: india

ज्याची भीती तेच घडले, थेट दणका, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ, तब्बल..

May 23, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली. दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालीये. मोठा दणका सर्वसामान्यांना बसल्याचे दिसतंय. पहिल्यांदाच थेट 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वाढ झाली. आज 23 मे 2026 रोजी सरकारने दहा दिवसांमध्ये तिसऱ्यांदात […]

Filed Under: india

Shubman Gill: शुबमन गिलने टीकाकारांची तोंडं केली बंद, आयपीएलमधील कामगिरीसाठी मिळालं अव्वल स्थान

May 23, 2026 by admin Leave a Comment

शुबमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सने जबरदस्त कामगिरी केली. फलंदाज म्हणून शुबमन गिलने हे सिद्धही केला आहे. इतकंच काय तर आयपीएलमधील नंबर 1 कर्णधार ठरला आहे. यासह त्याने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. ( (Photo: IPL/BCCI) शुबमन गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गुजरात टायटन्सला विजयाची चव चाखता आली आहे. गुजरात […]

Filed Under: cricket

प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर सूत्रे हलली, जरांगेंच्या मागण्या मान्य होणार?, विखे-पाटील यांची प्रतिक्रीया

May 23, 2026 by admin Leave a Comment

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपोषण करु नये अशी विनंती लाड यांनी त्यांना केली आहे. मात्र, मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. या संदर्भात मंत्री […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 442
  • Page 443
  • Page 444
  • Page 445
  • Page 446
  • Interim pages omitted …
  • Page 483
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
  • सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका, फोटो पाहून म्हणाल…
  • IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट
  • ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?
  • 6 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने गुपचूप केली प्रचंड कमाई, कमावला 126 टक्के अधिक नफा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in