भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाशी संबंधित अनेक श्रद्धा, परंपरा आणि लोकविश्वास पिढ्यानपिढ्या जतन होत आले आहेत. पक्ष्यांचे उड्डाण, प्राण्यांचे वर्तन, झाडांची स्थिती, स्वप्ने किंवा घरात दिसणारे काही जीव यांच्याशी भविष्यकाळातील घटनांचे संकेत जोडले जातात. अशाच विश्वासांमध्ये पालीला विशेष स्थान आहे. घराच्या भिंतीवर सहजपणे फिरणारी पाल ही सामान्य जीव असली तरी अनेक भागांमध्ये तिच्या दर्शनाला शुभ-अशुभ संकेतांशी जोडले […]
IPL 2026 : आरसीबीची Qualifier 1 मध्ये कामगिरी कशी? पाहा आकडे
आयपीएल स्पर्धेतील 19 वा मोसम शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफ फेरीतील पहिला सामना हा 26 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर-1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI) क्वालिफायर-1 सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचतो. त्यामुळे दोन्ही संघांत […]
IPL 2026 Qualifier 1 : फायनलला कोण पोहचणार? सामन्याआधीच ठरणार! जाणून घ्या कसं
आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) मंगळवारपासून प्लेऑफ फेरीला सरुवात होत आहे. प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्लेऑफ फेरीतील पहिला सामना हा पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. क्वालिफायर 1 मॅचमध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना […]
Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे
रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 448 रुपयांचा एक उत्तम रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तुमच्याकडे जिओ प्रीपेड सिम असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल आणि चांगली वैधता देणारा प्लॅन शोधताय तर हा प्लॅन तुमच्या गरजा पूर्ण करेल. चला तर मग या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात. जिओ 448 प्लॅनचा तपशील […]
स्वस्त तिकिट, भरपूर शोज तरी प्रेक्षकांनी ‘या’ चित्रपटाकडे फिरवली पाठ
करण जोहर निर्मित 'चांद मेरा दिल' हा चित्रपट पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला आहे. लक्ष्य आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु एक फ्रेश जोडी आणि तिकिटांवरील ऑफर यामुळे चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. थिएटरमध्ये चांगले शोज लावूनही आणि समोर कोणत्याही मोठ्या चित्रपटाकडून […]
उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी योग्य सवयी कोणत्या? तज्ज्ञांनी सुचवले उपाय
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतून बाहेर आल्यानंतर अनेक लोक तात्काळ फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठेवतात. घामाघूम झालेल्या शरीराला त्वरित थंडावा मिळावा म्हणून हे नैसर्गिक वाटते, मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उष्ण वातावरणातून थेट थंड पाणी घेतल्यास शरीराच्या अंतर्गत तापमान नियमन प्रक्रियेवर अचानक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे विविध शारीरिक प्रतिक्रिया उमटू […]