बेल्जियममधून एक धक्कादायक आणि तितकीच रंजक घटना समोर आली आहे. ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू असताना मजुरांना जमिनीखाली तब्बल 98 कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडला. हा खजिना पाहून कामगारांसह स्थानिक प्रशासनालाही मोठा धक्का बसला. ही घटना बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंट-गिलिस-डेंडरमोंडे परिसरातील आहे. एका जुन्या रस्त्यावर ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू […]
Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि चीन आमनेसामने आले होते. हा सामन्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन गोल झाले आणि सामना 2-2 बरोबरीत सुटला. या सामन्यात पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवला. भारताची स्टार फॉरवर्ड नवनीत कौरने सामन्यात उत्कृष्ट मैदानी गोल करत आठव्या मिनिटाला भारताला 1-0 ने महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण […]
रशियन महिलेनं असं काही केलं, ब्लॉगरला आली शंका, अन् भारताचं नाव…
दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेकदा आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जातो, जे ठिकाण आपल्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे, अशा ठिकाणी आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. असा अनुभव अनेकांना आतापर्यंत आलाच असेल. अनेकदा परदेशी नागरिकांची देखील फसवणूक होते, मात्र जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं या परदेशी नागरिकांच्या लक्षात येतं, तेव्हा देशाचं नाव देखील खराब […]
महिन्यात 5 ते 6 वेळा शरीरसंबंध, पैशांच्या बदल्यात अभिनेत्रीला धक्कादायक ऑफर; ऐकून रितेश देशमुखही हैराण..
लॉकअपमध्ये सहभागी झालेले स्पर्धेक मोठे खुलासे करताना दिसले. त्यातच रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल आकांक्षा चाैधरी हिने धक्कादायक खुलासा केला होता. आकांक्षाचे बोलणे ऐकून रितेश देशमुखलाही मोठा धक्का बसला होता. कास्टिंग काउचबद्दल तिने खुलासा केला होता. शोचा फिनाले धमाकेदार पद्धतीने झाला. मात्र, आकांक्षाने केलेल्या खुलाश्याची चर्चा होतंय. आकांक्षा हिने म्हटले की, मला एका फॅशन शोमध्ये […]
भाजप कार्यकर्त्यांचा घरात घुसून हल्ला; कॉक्रोच जनता पार्टीच्या स्वयंसेवकाच्या वडिलांचा मृत्यू
कॉक्रोच जनता पार्टीने रविवारी पश्चिम बंगालमधून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. पश्चिम बंगालमधील कॉक्रोच जनता पार्टीचा कार्यकर्ता शेख अब्दुल हफीजचे वडील जनाब माफिक यांच्या मृत्यूला भाजपचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सरकारी ‘स्कूल ठीक करो’ अभियानात सहभागी झाला होता. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरात घुसून मारहाण केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत सीजेपी […]
IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 […]