New Year 2026 Shubh Muhurt: नवीन वर्ष 2026 ची सुरुवात 9 शुभ योगायोगांनी होणार आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप खास असणार आहे. जर तुम्हाला या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर तुम्हाला सकाळचा शुभ मुहूर्त देखील मिळतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गणपतीचे नाव जपून कामाला सुरुवात करू शकता. 1 जानेवारी 2026 रोजी […]
घरी सेंद्रिय लसूण कसे उगवायचे? लगेच जाणून घ्या
तुम्ही घरच्या घरीच लसूण उगवू शकतात. लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की ते अगदी लहान जागेतही पिकवले जाऊ शकते, माती हलकी आहे, पाणी जास्त काळ टिकत नाही आणि झाडांना इतका सूर्यप्रकाश मिळतो की ते सहज वाढू शकतात, तेव्हाच उत्पादन उत्तम होते, किचन गार्डनमध्ये लसूण लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते जेणेकरून रोपे चांगली तयार होतील […]
हिंदू असल्याचं सांगत अभिनेत्रीची फसवणूक… लग्नानंतर इस्लाम स्वीकारण्यास बळजबरी… बेदम मारहाण आणि…
Actress Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केलं आणि आज त्या पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. या यादीमध्ये अभिनेत्री करीना कपूर पासून सोनाक्षी सिन्हा हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी मुस्लीम पुरुषासोबत लग्न केलं आणि सुखी संसार रचला… पण काही अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ आलं… मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्यामुळे […]
Census : एका व्यक्तीच्या जनगणनेसाठी किती खर्च येणार? सरकारकडून निधीची घोषणा
भारतात जनगणनेची घोषणा झालेली आहे, यासाठी सरकारने अर्थसंकल्प मंजूर केला आहे. एका अंदाजानुसार, देशाची सध्याची लोकसंख्या सुमारे 147 कोटी आहे. या लोकसंख्येची गणना करण्यासाठी सरकारने 11,700 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. 2027 साली होणारी जनगणना भारतातील पहिली डिजिटल जनगणना असेल. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मशी सुसंगत मोबाइल अॅप्लिकेशन्स वापरून डेटा गोळा केला जाणार आहे. […]
शरीरात ‘या’ गोष्टीची कमतरता असल्यास थंडीच्या दिवसात हाता-पायांची बोटं पडतात निळी
हिवाळा सुरू होताच अनेक हंगामी आजार आपल्याला सतावू लागातात. अशातच आपण आपल्या आहारात हंगामानुसार बदल करत असतो जेणेकरून आपले शरीर तंदूरस्त राहील. पण कधी कधी हिवाळा ऋतू सुरू झाला की वातावरणात गारवा वाढतो आणि यामुळे अनेक लोकांची बोटं अचानक पांढरे, निळी किंवा जांभळ्या रंगाचे होतात. यासोबत हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येणे, वेदना आणि सूज येते. लोकं […]
Jasprit Bumrah च्या बॉलिंगची धार कमी, 10 सामन्यांमध्येच 5 वर्षांची बरोबरी, आकडेच सांगतात सर्वकाही
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुमराहने असंख्य सामन्यात आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर अशक्य वाटणारे सामने जिंकून दिलेत. धावा किती कमी असल्या तरीही बुमराह बचाव करुन भारताला विजयी करणार, हा विश्वास या युवा गोलंदाजाने संपादन केला आहे. […]