• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड

August 17, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील दुकानावरील कारवाईच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने FDA ची कानउघाडणी करत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘कारवाईचा अतिरेक होऊ लागला आहे’, अशा शब्दांत कोर्टाने FDA ला सुनावलं. नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरीविरोधात तक्रार आल्यानंतर FDA ने तपासणी केली होती. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने दुकानाचा परवाना […]

Filed Under: india

विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान

August 17, 2026 by admin Leave a Comment

खासदार बजरंग सोनवणे यांनी विलास घुले हत्या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. या हत्येशी आपला किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. विलास घुले यांच्या हत्येचे आपण समर्थन करत नाही आणि जे घडले ते चुकीचे होते, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. सोनवणे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. त्यांच्या […]

Filed Under: Latest News

Jio चा 200 दिवसांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनेक फायदे; मोफत 5जी सबस्क्रिप्शन आणि जेमिनी सबस्क्रिप्शन, जाणून घ्या किंमत

August 17, 2026 by admin Leave a Comment

स्नेहल मेंगळ, टीव्ही 9 मराठी टेक डेस्क : तुम्ही जर वारंवार रिचार्ज करून थकला असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेस देखील मिळतात. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार, जिओएआयक्लाउड […]

Filed Under: india

तुकाराम मुंढेंच्या नव्या इशाऱ्याने हवा टाईट, आधी शाहरुख, अजयला नोटीस, आता चूक केली तर…

August 17, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई करत आहेत. अशातच आता FDA ने अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तिन्ही कलाकारांनी 2024 मध्ये विमल या पान […]

Filed Under: Latest News

पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश

August 17, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण विरोधातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या एका बैठकीत त्यांनी हे मोठे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पवारांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही संभ्रमात न राहण्याचे आवाहन केले. सूत्रांनुसार, शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, […]

Filed Under: india

संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध

August 17, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी, सरनाईक यांनी परप्रांतीय व्यक्ती मराठी न बोलल्यास त्यांचे टॅक्सी किंवा रिक्षाचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा दिल्याचे दुबे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 345
  • Page 346
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Interim pages omitted …
  • Page 2078
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले…
  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in