गेल्या काही काळापासून राज्यातील शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे उभी पिके आडवी झाली. मात्र आता शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभ राहिलं आहे. राज्यातील विविध भागात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळणे कठीण झाले आहे. खत मिळत नसल्यामुळे यंदा उत्पादन घटण्याचा धोका […]
नरेंद्र दराडेंचं टेन्शन वाढलं, उदय सामंत तातडीनं मुंबईला रवाना, महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं होतं. इच्छा असूनही ज्यांना तिकीट मिळालं नाही, अशा अनेक इ्च्छूक उमेदवारांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा […]
कंगना यांची ती पोस्ट शेअर करताच हजारोंनी फॉलोअर्स घटले; गिरीजा ओकचा खुलासा
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने तिच्यासोबत घडलेली एक अजब गोष्ट सांगितली. कंगना यांची एक पोस्ट शेअर करताच माझे इन्स्टाग्राम […]
महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? मराठा समाजासाठी 8 योजनांची घोषणा होताच लक्ष्मण हाकेंचा सवाल
मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. मराठा समासाठी तब्बल 8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली […]
ओबीसींना डावलून मराठा समाजाला सुविधा दिल्यास… बबनराव तायवाडेंचा सरकारला गंभीर इशारा
राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी सरकार आता 8 योजना सुरू करणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. यावर आता ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी सरकारलाही गंभीर इशारा दिला […]
Peddi : रामचरण-जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’वर मात
साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित 'पेड्डी' हा चित्रपट 4 जून 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे, त्यामुळे बॉलिवूडमध्येही त्याची चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या माहितीनुसार, 'पेड्डी'ने पहिल्याच दिवशी जगभरात कमाईचा तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार रेला आहे. या […]