बांगलादेश सध्या इतका खतरनाक अडकला आहे की, ना तो भारतासोबत पंगे घेऊ शकतो ना भारतासोबत चांगले नाते ठेऊ शकतो. तीस्ता जल करार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना करायचा आहे. भारताच्या हातात हा संपूर्ण करार आहे. यासोबतच आता त्यांनी दिल्लीला विनंती केली की, त्यांनी बांगलादेशाच्या हिताचा विचार करावा. बांगलादेशचे जल संसाधन मंत्री शाहिदुद्दीन चाैधरी यांनी पोर्टल टीबीएस न्यूज […]
आमदार म्हणजे पक्ष नाही, पक्षाचा सदस्य हा… सिब्बल यांनी मांडला टेक्निकल मुद्दा; सुनावणीत नियम सांगितला!
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? याबाबत सुनावणी पार पडली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आमदार अपात्रतेच्या मुद्यावर सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यात त्यांनी परिच्छेद 10/1 ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण ते पक्ष नसतात या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. सिब्बल यांनी […]
बंदी घालायची असेल तर घाला, माझी कमाई का रोखता? ‘विमल’ जाहिरातीवरून नोटिशीदरम्यान शाहरुखचं ते वक्तव्य चर्चेत
अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नोटीस बजावली आहे. या तिघांनी मिळून केलेल्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीसंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाला ब्रँडची अप्रत्यक्ष जाहिरात होत असल्याचा एफडीएचा आक्षेप आहे. या […]
फाशीवर चढवा अथवा तुरूंगात पाठवा, पण… वंदेमातरम वादात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे काय बोलून गेले
वंदे मातरम हे संपूर्ण राष्ट्रीय गीत गायनावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वादाचा धुराळा खाली बसत नाही तोच, कर्नाटक काँग्रेसने नवीन वाद वाढवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बीके हरिप्रसाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मला फासावर चढवा अथवा तुरूंगात पाठवा पण मी वंदेमातरम या राष्ट्रीय गीताचे केवळ दोनच कडवे म्हणणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. ते […]
Uddhav Thackeray : शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टाबाहेर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची यावर सुनावणी सुरु असताना आज कोर्टाबाहेर मात्र उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने युक्तीवाद करणारे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांच्यामते विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने विधिमंडळाला पक्षाच्या संख्याबळाच्या आधारावर एकतर्फी निर्णय घेतला, असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. विधिमंडळातला […]
IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावात 178 धावांची मोठी आघाडी टीम […]