देशासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अनेक राज्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राला देखील यावर्षी पावसाचा चांगलाच तडाखा बसला, महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या […]
रात्री अंघोळ केल्यामुळे कोणते आजार होतात? जाणून घ्या…
आंघोळ ही केवळ स्वच्छतेची सवय नसून शरीर आणि मन दोन्हींसाठी उपयुक्त अशी दैनंदिन प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेवर दिवसभरात धूळ, घाम, जंतू आणि मृत पेशी साचतात. आंघोळ केल्याने हे सर्व सहज दूर होऊन त्वचा ताजी आणि स्वच्छ राहते. त्यामुळे त्वचेवर होणारे इन्फेक्शन, पुरळ किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या कमी होतात. गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचा […]
50 Khoke Row : आता हे काय…भाजपचाच आमदार म्हणतोय, 50 खोके-ओक्के! फोडाफोडीनंतर युतीतचं भांड्याला भांडं
महाराष्ट्राच्या राजकारणात 50 खोके हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी खुद्द भाजप आमदारानेच मित्रपक्षाच्या आमदारावर हा गंभीर आरोप केल्याने महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. […]
Video : घासून पुसून केलं स्वच्छ, अजगराची आंघोळ पाहिलीत का ? व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
साप… नाव काढलं की निम्म्या लोकांची घाबरगुंडी उडते. बहुतांश लोकं सापांना घाबरातात, त्यांच्या जवळ जाण्याचीही अनेक लोकांना भीती वाटते. काही साप तर इतक खतरनाक असतात की त्यांना नुसतं पाहून देखील लोकांच्या अंगावर भीतीने काटाच येतो. पण देश-विदेशात काही लोक असेही असतात जे साप पाळतात. एवढंच नव्हे तर प्रसंगी त्यांची काळजी घेत त्यांना अंघोळ वगैरेही घालतात. […]
मुस्लीम पुरुषाशी लग्न… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रचंड यातना… घटस्फोटानंतर नाही दिला एकही रुपया
Bollywood Actress Life : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर अभिनयाला राम राम ठोकला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. पण अभिनेत्रींना वैवाहिक आयुष्यात देखील सुख मिळालं नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. मुस्लीम पुरुषाची लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय सोडला आणि दोन मुलांना […]
American tariff : भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, मोठी बातमी समोर
अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा सांगितलं आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिक आहे. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात म्हणून अजूनही रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू असल्याचा दावा देखील ट्रम्प यांच्याकडून […]