किडनी शरीरातील कचरा टाकाऊ पदार्थ रक्तातून गाळून लघवीच्या वाटे बाहेर टाकते. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवी जाता. यावरुन तुमच्या प्रकृतीचा संकेत मिळत असतो. काही लोक रात्रीचे उठून लघवीला जात असतात. तर काही जण दिवसभर कार्यालयात बसूनही एकदाच लघवीला जातात. डॉक्टराच्या लघवीला जास्त येणे आणि कमी येणे दोन्ही गोष्टी शरीरातील आजाराचे संकेत असू शकतात. यूरोलॉजिस्ट डॉ. […]
Eknath Shinde : …अन् विमानतळावर उतरताच शिंदे सुसाट पळतच सुटले, VIDEO व्हायरल; नेमकं घडलं काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच शिर्डीतील सभेला पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. संगमनेर येथे आयोजित कालच्या सभेसाठी एकनाथ शिंदे अवघे पाच मिनिटे असतानाच सभास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे सभेच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून यतोय. आचारसंहितेच्या कडक नियमांची अंमलबजावणी लक्षात घेता, सभेच्या निश्चित वेळेत पोहोचणे आवश्यक होते. या मर्यादा पाळण्यासाठी शिंदे यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षा […]
Influencer Sofik SK : गर्लफ्रेंडसोबतचा MMS लीक झाल्यानंतर इन्फ्लुएंसर प्रचंड ट्रोल पण दुसऱ्याबाजूला झाला असा मोठा फायदा
कंटेट क्रिएटर सोफिक एसकेवरुन सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्याचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायवेट व्हिडिओ लीक झाला होता. त्या लीक झालेल्या क्लीपबद्दल त्याने सर्वांची माफी मागितली. सोफिक एसके हा बंगाली कंटेट क्रिएटर आहे. आता या इन्फ्लुएंसरने एका बंगाली ट्रॅकवर डान्स करतानाचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या लीक झालेल्या प्रायवेट व्हिडिओमुळे सोफिक एसकेला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा […]
वऱ्हाडी भाषेला देशभरात ओळख देणारे ‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन झालं. आज (28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, मुलगा रमीज आणि महाजबी, हुमा या दोन कन्या असा परिवार आहे. दुपारनंतर अमरावतीमधल्या ईदगा कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे […]
आता मेडिकल कॉलेजातही ईडीची एन्ट्री, महाराष्ट्रासह 10 राज्यात एकाचवेळी छापेमारी, मोठी खळबळ; काय आहे प्रकरण?
प्रवर्तन निदेशालयाच्या (ED) अनेक टीम्सनी गुरूवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानतंर ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ED ने […]
स्वयंपाकघरातील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला भोगावी लागेल दारिद्र्यता
वास्तु शास्त्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनात महत्वाचे आहे. घर वास्तुच्या नियमांनुसार बांधले जाते. वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कोपऱ्याशी संबंधित नियमांचा उल्लेख केला आहे. स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्वयंपाकघर मानले जाते. वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराबद्दल काही खास नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या स्वयंपाकघराचे नियम पाळले गेले […]