हिंदू सनातन परंपरेत मुलांच्या जन्मानंतर कर्णवेद संस्कार हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. कान टोचण्याची प्रथा केवळ मुलींसाठीच नव्हे, तर मुलांसाठीही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हे केवळ एक सजावटीचे किंवा आधुनिक फॅशन नसून, त्याला गहन आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक महत्त्व आहे. ही माहिती प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुविशारद डॉ. बसवराज गुरुजी यांनी एका कार्यक्रमात दिली […]
Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे. संचिता गेल्या काही […]
IND vs PAK Toss : टीम इंडियाची बर्मिंगहॅममध्ये बॅटिंग, पाकिस्तान विरुद्ध किती धावा करणार?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20I World Cup 2026) सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 […]
Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात काही खासदार लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटातील […]
आयुष्यभर मनात जपून ठेवीन..; ‘छावा’ फेम अभिनेत्रीचा दुर्दैवी शेवट, ताराबाईंच्या भूमिकेबद्दल व्यक्त केली होती भावना
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगळेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आईवडील आणि बहिणीसोबत नालासोपारा इथं राहणाऱ्या संचिताने रविवारी संध्याकाळच्या सुमारास स्वत:चं आयुष्य संपवलं. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा ती घरात एकटीच होती. संचिताने असं का केलं, यामागचं कारण अद्याप समोर आलं […]
Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?
Train Rules: भारतीय रेल्वेत प्रवास करताना तिकीट तपासणीस (TTE) तिकीट तपासतो. ज्या प्रवाशांकडे ई-तिकीट असते, ते नेहमी मोबाईलवर तिकीट पाहतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, टीटीई तुमचा फोन पण तपासू शकतो का? TTE ला फोन हातात घेऊन तो तपासता येतो का? त्याला हा अधिकार आहे का? तो तुमचा फोन, त्यातील फोटो, मॅसेज वा इतर […]