मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केली. मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे पण आता आमचे उद्योजक ही झाले […]
धर्मेंद्र यांच्या शोकसभेनंतर हेमा मालिनी भावूक; शेअर केले आजवर पब्लिश न केलेले खास फोटो
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला देओल कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. शोकसभेनंतर भावूक झालेल्या हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 'काही सुंदर कौटुंबिक क्षण. मौल्यवान फोटो. मला माहीत आहे की या फोटोंचा […]
Saudi US F-35 Deal : F-35 विक्रीच्या नावाखाली अमेरिकेने सौदी अरेबियाचा मोठा गेम केला, भारताचं टेन्शन सुद्धा कमी झालं
अमेरिका सौदी अरेबियाला F-35 फायटर जेट विकणार. पण ही विमानं इस्रायलकडे असलेल्या F-35 इतकी अत्याधुनिक नसतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ही माहिती दिली आहे. Axios ने अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. मिडल ईस्टमध्ये इस्रायलच लष्करी वर्चस्व आणि क्षमता कायम राखण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियासोबत अशा […]
जॅकलिन फर्नांडिस दररोज दूधात ‘हे’ खास पदार्थ मिसळून पिते; ती म्हणते त्यामुळे शरीराला सुंगध येतो, पदार्थ कोणते?
बॉलिवूड अभिनेत्री त्यांचे सौंदर्य टीकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांची त्वचा कायम चांगली राहावी यासाठी ते बरीच काळजी घेत असतात. मग ते कॉस्मटीक असो किंवा नैसर्गिक पद्धतीने असो. पण बऱ्याचशा अभिनेत्री घरगुती उपायही बरेचसे करताना दिसतात ज्यामुळे त्यांची स्कीन आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते. अशीच एक अभिनेत्री आहे ती देखील एक घरगुती उपाय करते ज्यामुळे तिच्या शरीराचा […]
Home Loan: गुडन्यूज! गृहकर्ज होणार अजून स्वस्त; RBI ने क्रेडिट स्कोअर नियमात मोठा बदल
RBI Home Loan Rule Change: जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता कर्ज हे अधिक स्वस्त मिळले. त्यासाठीचा व्याजदर कमी असेल. RBI ने फ्लोटिंग-रेट कर्ज नियमात मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, क्रेडिट स्कोअर सुधारल्यानंतर ग्राहकांना लागलीच कमी व्याज दराचा फायदा मिळेल. आता त्यासाठी 3 […]
केस गळती आणि कोंड्यामुळे त्रस्त आहात? मग हे खास मिश्रण लावा केसांना
जर तुम्हाला सुंदर केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता तुम्हाला काही बदल करावी लागतील. आपण केस खराब झाली तर फक्त शॅम्पूमध्ये बदल करतो जर तुमचे केस खराब होत असतील तर शॅम्पूमध्ये बदल करणे पुरेसे नाही. याकरिता तुम्हाला दररोजच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करावी लागतील, त्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. जर केस […]