• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

हिवाळ्यात त्वचेला मॉईश्चराईज करण्यासाठी Vitamin C ठरेल फायदेशीर, जाणून घ्या….

January 8, 2026 by admin Leave a Comment

हिवाळ्यात हिवाळ्यात त्वचेसाठी एक आव्हानात्मक काळ असतो, कारण हिवाळ्यात हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे आणि घरात गरम झाल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घ्यावी लागते. यावेळी, व्हिटॅमिन सीचा वापर त्वचेला चमकदार आणि निरोगी बनविण्यात मदत करू शकतो, परंतु आपल्याला माहित आहे काय की नैसर्गिक व्हिटॅमिन सी आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते? चला […]

Filed Under: lifestyle

वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या एकुलत्या एक लेकाचे निधन, मुलाच्या निधनानंतर निर्णय घेत सोशल मीडियावर…

January 8, 2026 by admin Leave a Comment

वेदांता समूहाचे अध्यक्ष आणि देशातील नामवंत उद्योगपती अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे बुधवारी अमेरिकेत दुर्दैवी निधन झाले. स्कीइंग करताना झालेल्या अपघातानंतर त्यांना न्यूयॉर्कमधील Mount Sinai Hospital येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे देश-विदेशातील उद्योगविश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल अग्रवाल […]

Filed Under: india

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टी20 विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा फ्लॉप शो

January 8, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंची चाचणी सुरु आहे. पण या चाचणी परीक्षेत टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. मागच्या वर्षापासून सूर्यकुमार यादव फॉर्मच्या शोधात आहे. पण त्याला सूर काही गवसताना दिसत नाही. त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद आहे म्हणून नाही तर त्याची संघातून कधीच गच्छंती झाली असती असं […]

Filed Under: cricket

हे चुकीचे राव… रोहित शर्मा याचा संताप, थेट लहान मुलीचा हात पकडत क्रिकेटरने…

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मागील काही दिवसांपासून पत्नी रितीका सचदेह हिच्यासोबत सतत मुंबईत स्पॉट होताना रोहित शर्मा दिसला. यादरम्यान त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. रोहित मुंबईतील प्रभादेवी भागात आपल्या कुटुंबासोबत आलिशान सोसायटीमध्ये राहतो. रोहितने क्रिकेटमध्ये धमाल केली असून अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. रोहितचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. भारतीय क्रिकेट संघ […]

Filed Under: Latest News

‘आई बॅग भर, मी घर सोडून जाणार’, मुलाचे शब्द ऐकून भारती सिंगला आले रडू, नेमकं काय घडलं?

January 8, 2026 by admin Leave a Comment

Bharti Singh : भारती सिंग ही एक प्रसिद्ध भारतीय कॉमेडीयन कलाकार आहे, जी तिच्या कॉमेडी शो आणि सूत्रसंचालनासाठी ओळखली जाते आणि सध्या ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या विनोदी कलाकारांपैकी एक आहे. अशातच आता भारती दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती खूपच आनंदात […]

Filed Under: entertainment

एआय इम्पॅक्ट समीट 2026 ची तयारी, पीएम मोदी यांची 12 इंडियन AI स्टार्टअपसोबत बैठक, सांगितल्या योजना

January 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या 7, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी इंडीयन AI स्टार्टअपसोबत राऊंडटेबल मीटींगची अध्यक्ष स्थान भूषवले. पुढच्या महिन्यात भारतात एआय इम्पॅक्ट समीट 2026 भरणार आहे. यात परिषदेत 12 इंडियन AI स्टार्टअप्सनी ‘AI फॉर ALL: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’ साठी क्वालीफाय केले आहे. पीएम मोदी यांनी या स्टार्टअप्ससोबत राऊंड टेबल बैठक घेत त्यांच्या सोबत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 256
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Interim pages omitted …
  • Page 270
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in