शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असून दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या सर्व […]
Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि…
ट्राय नेशन ए सिरीज 2026 स्पर्धेत तीन संघात अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी लढत सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात या स्पर्धेतील सातवा आणि संघांचा तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गडी गमवून 265 धावा केल्या आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. पण या सामन्यात विपरज निगमने केलेल्या […]
ठाकरेंच्या खासदारानंतर आता काँग्रेसचेही नेते थेट दिल्लीत, त्या भेटीने चर्चेला उधाण, राजकारणात मोठी खळबळ!
Congres Leaders : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार बंडखोरी करणार आहेत. हे खासदार लवकरच आपला वेगळा गट तयार करण्याची शक्यता आहे. त्यासाटी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. […]
संचिता आणि सुशांत सिंहच्या मृत्यूमध्ये ’14 जून’चं कनेक्शन… भावाचा मोठा दावा काय? प्रकरणात ट्विस्ट?
अत्यंत कठोर मेहनतीने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या संचिता उगलेने आयुष्य संपवलं आहे. रविवार 14 जून 2026 रोजी तिने नालासोपाऱ्यातील आचोले गावातील घरी गळफास घेतला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेनंतर चुलत भावाने बहिणीच्या मृत्यूवर मोठा दावा केला आहे. त्याने दिवंगत […]
जयपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर, अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया, म्हणाले की प्रेमाने ही…
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या एका टिप्पणीवरुन उपाहासातून तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना जयपूर येथे आज मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयपूर येथील शहीद स्मारकात कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपके यांना खांद्यावर घेतले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणा देत जवळ […]
SLA vs INDA, Super Over : टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, श्रीलंका विजयी
ट्राय नॅशन ए 2026 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. यजमान श्रीलंकेने टीम इंडियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर मुख्य सामन्यात 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेलाही 50 ओव्हरमध्ये 265 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. श्रीलंकेने टीम इंडियासमोर सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं […]