तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय बाजारात दररोज हजारो लोक स्वत: साठी नवीन स्कूटर खरेदी करतात आणि यापैकी बहुतेक लोक होंडा कंपनीची स्कूटर किंवा टीव्हीएस घेतात. टीव्हीएस कंपनीच्या ज्युपिटर आणि एनटीओआरक्यूसारख्या पेट्रोल मॉडेल्ससह इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आयक्यूब मॉडेलचे वर्चस्व आहे आणि ऑक्टोबरमध्ये तिन्ही मॉडेल्सची धावपळ झाली. टीव्हीएस […]
अखेर अभिजीत सावंत – गौतमी पाटील यांच्या ‘त्या’ व्हिडीओमागचं गुपित झालं उघड
काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एआय (AI) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतनेच हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी आणि अभिजीतचा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता […]
जो पर्यंत ब्राह्मण आपल्या मुली दानमध्ये…IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य
मध्य प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अजाक्सचे नवीन प्रदेशाध्यक्ष संतोष वर्मा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत. ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अनेक सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघाने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. संतोष वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर संतोष वर्मा यांनी खेद व्यक्त केला आहे. अजाक्सच्या […]
अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही? अंड्यातील पिवळा भाग खाणे आरोग्यदायी असते की हानिकारक?
अंडी हा नाश्त्यातील सर्वात सामान्य आणि आवडता पर्याय मानला जातो. तुमच्या आहारात अंडी समाविष्ट करणे आणि ती संपूर्ण खाणे हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. तथापि, बरेच लोक संपूर्ण अंडी खात नाहीत. लोक अंड्यातील पिवळ्या भागाचे सेवन टाळतात कारण त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. काहींच्या मते अंड्यातील पिवळा भाग शरीरात उष्णता निर्माण करतो. […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आदेश, या देशातील नागरिकांच्या अमेरिकेत वाढल्या समस्या, धोरण..
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ मोठा हल्ला झाला. थेट नॅशनल गार्डच्या सैनिकांवर गोळीबार झाला. या हल्ल्यात आता एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत सैनिक सारा बॅकस्ट्रॉम यांना श्रद्धांजली वाहिली. हेच नाही तर दुसऱ्या जखमी सैनिकाची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. एका अफगाण नागरिकाने हा हल्ला केला. हल्लेखोराला अटक करण्यात […]
विवाहित हिरोसोबत नाव जोडल्याने चिडली प्रसिद्ध अभिनेत्री, तिच्यावर कमेंट करण्याआधी 10 वेळ विचार करा, कारण…
डोनल बिष्ट टीव्हीवरची एक मोठी अभिनेत्री आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. डोनलबद्दल अशी एक बातमी आलेली की, तिने बिग बॉस 19 फेम अभिषेक बजाजला डेट केलय. अभिषेक विवाहित असताना डोनल त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती,असं सुद्धा बोललं जायचं. रिलेशनशिपच्या या चर्चांवर सोनल आता व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टावर एक मोठी पोस्ट […]