• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Video : किणी टोलनाक्यावर गौतमी पाटीलचा ‘धुरंधर’ डान्स, पाहणारे पाहत राहिले…

January 12, 2026 by admin Leave a Comment

Gautami Patil Dance Video : गेल्या अनेक दिवसांपासून ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यामधील अक्षय खन्नाचा डान्स प्रचंड चर्चेत आला होता. अनेकांना त्यावर रील्स बनवल्या तसेच काहींनी तर AI चा वापर करून अक्षय खन्ना सारखा लूक देखील तयार केला. अनेकजण तर ‘धुरंधर’ चित्रपट नाही तर फक्त अक्षय खन्नाच्या या गाण्यावरील स्टेप्स पाहण्यासाठी तिकीट […]

Filed Under: entertainment

दोनदा वॉशरुममध्ये पडले… थेट एम्समध्ये भरती; काय झालं माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना?

January 12, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगदीप धनखड हे 74 वर्षांचे आहेत. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ते 10 जानेवारी रोजी बाथरूममध्ये दोनदा बेशुद्ध पडले, त्यानंतर […]

Filed Under: india

पतंजलीच्या श्वासारी वटीचे फायदे काय ? सेवन कसे करायचे ?

January 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही वर्षात प्रदुषणाची समस्या खूपच वाढली आहे. थंडीच्या हवामानात प्रदुषणाची पातळी खूपच वाढते. प्रदुषणाने अस्थमा, ब्रोकायटिस आणि सीओपीडी सारखे आजार देखील वाढले आहेत. फुप्फुसाचे इन्फेक्शन याचे कारण आहे. पतंजलीने फुप्फुसाच्या समस्यांसाठी एक औषध तयार केले आहे. याचे नाव श्वासारी वटी असे आहे. पतंजलीने दावा केला आहे की हे औषध फुप्फुसाचे इन्फेक्शन आणि आजारांवर रामबाण […]

Filed Under: lifestyle

फडणवीस शिवतीर्थावर कडाडले, केली ठाकरे बंधूंची पोलखोल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत सगळंच बाहेर काढलं!

January 12, 2026 by admin Leave a Comment

Devendra Fadnavis : राज्यात महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या पालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. जोमाने प्रचार करून मुंबईच्या […]

Filed Under: india

वनडे मालिकेनंतर वॉशिंग्टन सुंदर टी20 वर्ल्डकपमधून आऊट? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

January 12, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत जेतेपद कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. पण टीम इंडियाला या स्पर्धेपूर्वी दुसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तिलक वर्मावर तातडीची सर्जरी करावी लागली होती. आता अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला आहे. पण टेन्शन […]

Filed Under: cricket

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, 2100 रुपये कधीपासून मिळणार? आतली बातमी समोर

January 12, 2026 by admin Leave a Comment

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा करण्यात आली होती, ही योजना राज्यातील महिलावर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. दरम्यान जर राज्यात आमची सत्ता आली, तर आम्ही लाडकी बहीण […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Page 249
  • Interim pages omitted …
  • Page 279
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महिला आणि पुरुषांनी शरीराच्या या भागावर काळा धागा बांधणे असते प्रचंड शुभ, 99 टक्के लोक…
  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार
  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in