• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

6 मिनिट 9 सेकंदांचं ते मस्तमौला गाणं… जे 37 वर्षांनंतरही लोकांना नाचायला भाग पाडतय,धुरंधरमध्येही वाजलं

April 9, 2026 by admin Leave a Comment

काळ बदलला, पण काही धुनाची जादू कधीच कमी होत नाही. पूर्वी कॅसेट्सचा जमाना होता, नंतर सीडी आल्या, मग टीव्हीवर म्युझिक चॅनेल्स आले आणि आता मोबाइल व सोशल मीडियाचे युग आहे. प्रत्येक पिढीने आपल्या पद्धतीने या गाण्यांना आपलंसं केलं. आजही जेव्हा एखादं जुने गाणं नव्या अंदाजात समोर येतं, तेव्हा लोक तत्काळ त्याच्याशी जोडले जातात. रील्स, शॉर्ट्स […]

Filed Under: entertainment

चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?

April 9, 2026 by admin Leave a Comment

C-Voter Survey : सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा भारतावर काय परिणाम पडणार? भारतासाठी चीन धोकादायक आहे की पाकिस्तान? युद्धाच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण कसे आहे? असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोदणायसाठी सी-व्होटरने मार्च महिन्यात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्ह्यातील […]

Filed Under: india

Instant की Filter कोणती कॉफी आरोग्यासाठी सर्वोत्त्म?

April 9, 2026 by admin Leave a Comment

कॉफी हे केवळ एक पेय नाही, तर ते लोकांच्या भावनांशी संबंधित आहे. ऑफिसमधून आळशीपणे पळ काढणे असो किंवा लव्ह पार्टनरसोबत पहिली डेट असो, एक कप कॉफी फरक करू शकते. काहींसाठी सकाळची सुरुवात कॉफीशिवाय अपूर्ण असते. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायद्याचे आहे . लॅटेसपासून कॅपुकिन, एस्प्रेसो, मोका, कॉफी देखील चवनुसार अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते, परंतु […]

Filed Under: lifestyle

काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसचे मानले आभार…

April 9, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या विधानसभा मतदारसंघात आता पोट निवडणूक होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून आकाश मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता महायुतीसाठी […]

Filed Under: india

डेविड मिलरच्या चुकीबाबत शुबमन गिल काय म्हणाला? ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं Video

April 9, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026, DC vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात रोमांचक असा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण डेविड मिलरने एक मोठी चूक केली आणि अवघ्या एका धावेने पराभव झाला. या चुकीचा परिणाम दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूमममध्ये दिसला. ड्रेसिंग रूमध्ये डेविड मिलर वेगळा बसला […]

Filed Under: cricket

Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?

April 9, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं.ते नेमंक काय म्हणाले? आकाश मोरे म्हणाले मी जड अंतः करणाने फॉर्म मागे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 244
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Interim pages omitted …
  • Page 1188
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • PM Modi | मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष्यात नेमकं काय घरणार?
  • अक्षय तृतीयेला होणार चमत्कार, या नशीबवान राशींवर पैशाचा पाऊस; वाचा राशीभविष्य
  • रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय?
  • अचानक पैशांची गरज भासल्यास चिंता करू नका, असं मिळवा काही मिनिटात लोन
  • IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in