PM Modi Criticized Lord Macaulay: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजाचे (Ram Mandir Dhwaj) आरोहण करण्यात आले. ध्वजपताका आकाशात डौलात फडकली. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला. अनेक दिवसांपासून देशातील अभ्यासक्रमातील बदलांची नांदी आपण पाहत आहोत. आता शिक्षण पद्धतीच बदलण्यात येणार का? याची चर्चा पंतप्रधानांच्या आजच्या भाषणानंतर सुरू […]
पिंपल येण्याचा आणि पोटाचा काही संबंध असतो का? सत्य काय आहे?
अनेकदा चेहऱ्यावर अचानक मुरुमे येतात. कधी कधी तर स्किनची काळजी घेण्याचे जे काही प्रोडक्ट असतात ते सर्व वपारून देखील चेहऱ्यावर पिंपल येतात. किंवा चेहरा निर्जीव वाटायला लागतो. तेव्हा नक्कीच हा विचार येतो की इतकं सगळं करून देखील किंवा इतकी काळजी घेऊनसुद्धा चेहऱ्यावर पिंपल कसे काय येऊ शकतात? आणि आपण बाहेरूनच सगळी ट्रीटमेंट करत राहतो. पण […]
काळे तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत? या अवयवासाठी ठरतील वरदान
तिळाचे अनेक संभाव्य आरोग्य फायदे आहेत. तीळ हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात यांच्यापासून संरक्षण करू शकतात. पण काळ्या तीळांचे आरोग्यास होणारे फायदे अनेक आहे. काळे तीळ आरोग्यासाठी एक वरदान आहे. काळे तीळ पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. काळे तीळ खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास […]
Laxman Hake : जरांगेंची पाकिस्तानला खूप गरज, नायतर UNO मध्येच नेमणूक करा; कुणी डिवचलं जरांगे पाटलांना?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून दोन्ही संस्था बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप हाके यांनी केला. यासोबत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी उपहासात्मक टीका केली. जरांगे यांना “प्रगाढ पंडित” आणि “ज्ञानवान माणूस” संबोधत त्यांनी […]
एक सून हिंदू तर दुसरी मुस्लीम, घरात होतात का वाद? नागार्जुनच्या पत्नीचा खुलासा
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मोठा मुलगा नाग चैतन्यने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी याने यावर्षी मुस्लीम गर्लफ्रेंड झैनब रावदजी हिच्याशी लग्नगाठ बांधली. अक्किनेनी कुटुंबाने हिंदु आणि इस्लाम अशा दोन्ही धर्माच्या सुनांचं स्वागत केलं आहे. परंतु दोन धर्मांमुळे कुटुंबात काही वाद होतात का किंवा एकमेकांना समजून घेताना […]
Bangladesh-Pakistan : आधी फक्त डिवचायचे पण आता बांग्लादेश करतोय भारताला दुखावणारी मोठी चूक
शेख हसीना सत्तेवरुन पायउतार होताच मागच्या वर्षीपासून बांग्लादेश आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला सुरुवात झाली. आता दोन्ही देशांमधील सैन्य संबंध सुद्धा बळकट होत चालले आहेत. पाकिस्तानचं सैन्य प्रतिनिधी मंडळ सतत बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यात नवीन अध्याय लिहिला जात आहे. Heavy Industries Taxila (HIT) लेफ्टनेंट जनरल शाकिर उल्लाह खत्तक हे रविवारी बांग्लादेश दौऱ्यावर […]