• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मॅजिकल ‘मे’.. आणखी एक विजय; त्रिशा कृष्णनच्या पोस्टची जोरदार चर्चा

May 23, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबतच्या कथित नातेसंबंधांमुळे त्रिशाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट लिहिले आहेत. या फोटोंपेक्षा त्याच्या कॅप्शनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. 'माझ्या 'मॅजिकल' (जादुई) मे महिन्याने म्हटलंय की, आणखी एक विजय.. फक्त […]

Filed Under: entertainment

राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती

May 23, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी आणखी काही खासदारांसह आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे पुनर्गठन करत सभागृहातील 10 सदस्यांची या पॅनेलसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत राघव चड्ढा यांच्यासह हर्ष महाजन, गुलाम […]

Filed Under: india

IPO मार्केटमध्ये पुन्हा बूम! दीपा ज्वेलर्स आणि कोटेक हेल्थकेअरच्या IPO ला ‘सेबी’ची मंजुरी

May 23, 2026 by admin Leave a Comment

सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात मजबूत पकड असलेली दीपा ज्वेलर्स आणि फार्मा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वेगाने विस्तार करणारी कोटेक हेल्थकेअर आपले शेअर्स बाजारात विक्रीसाठी काढणार आहेत. सेबीकडून मिळालेल्या मंजुरीमुळे या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक उत्साही बनले आहे. IPO बाजार पुन्हा वेग घेत आहे आणि कंपन्या नवीन IPO आणि एसएमई […]

Filed Under: india

IPL 2026: असं कसं…! कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून काव्या मारनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, Video Viral

May 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. या सामन्याला वादाची किनार लाभली. कारण या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. हा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. आता आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. डावखुरा […]

Filed Under: cricket

विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग

May 23, 2026 by admin Leave a Comment

विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. अशातच या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. आज जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यात 16 जागांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एका जागेसाठी दोन पक्षांनी दावा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत हालचालींना […]

Filed Under: Latest News

गोविंदाच्या प्रत्येक सुपरहिट चित्रपटामागे आहे साउथ कनेक्शन, 2 नंबरचा तर प्रचंड कॉमेडी

May 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा विषय निघाला की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते गोविंदाछं. आपल्या भन्नाट कॉमिक टायमिंग, भन्नाट डान्स आणि हटके अभिनयामुळे गोविंदाने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. मात्र, गोविंदाचे काही गाजलेले सुपरहिट चित्रपट हे प्रत्यक्षात दक्षिण भारतीय चित्रपटांचे हिंदी रीमेक होते, हे अनेकांना माहिती नाही. विशेष म्हणजे या चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2415
  • Page 2416
  • Page 2417
  • Page 2418
  • Page 2419
  • Interim pages omitted …
  • Page 2472
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ब्युसी-सेंट-जॉर्ज शहराच्या महापौरांकडून BAPS चे कौतुक
  • तोतया IAS अधिकारी तृप्ती सिंहचे धक्कादायक कारनामे; युपीएससीची लिस्ट एडिट केली आणि…
  • मिर्झापूरमधील मालती भाभी कोण? जिच्या मुन्ना भैयासोबतच्या सीनने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
  • मुंबईला निघण्यापूर्वीच जरांगे पाटलांच्या अडचणी वाढल्या; गुणरत्न सदावर्ते यांची मोठी घोषणा
  • Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in