भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमच तणाव राहिला. त्यातच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव अधिक वाढला. आता पाकिस्तानने असे काही केले, ज्याला भारताने थेट उत्तर दिले. नवी दिल्ली येथील पाकिस्तान हाय कमिशनच्या बाहेर काही अनधिकृत बांधकाम तयार करण्यात आले होते. भारताने त्यावर बुलडोजर चालवला आहे. पाकिस्तान मिशनच्या व्हिजा सेक्शनजवळ हाय कमिशनबाहेर अतिक्रमण करण्यात […]
Gen Z सोबत आता सरकार साधणार थेट संवाद, केंद्रीय मंत्र्यांकडे नवी जबाबदारी, काय आहे नवी योजना?
तरुण पिढी जेन झेड सोबत जास्तीत जास्त संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक नवी योजना बनवली आहे. या योजनेंतर्गत दर दिवशी एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठाला भेट देण्याचं नियोजन सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा तरुणांसोबत थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, विविध मुद्द्यांवर […]
भारतातील जुन्या वाहनांना E10 पेट्रोल मिळणार? मोदी सरकारकडून विचार सुरू
दिल्ली इथेनॉल मिश्रीत नसलेल्या पेट्रोलची किमंत 167.35 रुपये इतकी झाली आहे. E5 पेट्रोलची किंमत 109.24 रुपये आणि E20 पेट्रोलची किंमत 102.12 रुपये इतकी असणार आहे. तर E10 पेट्रोलची भाव पेट्रोल भाव किती असणार, याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. यासोबत जुन्या वाहनधारकांना E10 पेट्रोल देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. देशभरात E20 पेट्रोलमुळे वाहनाच्या मायलेजवर […]
Horoscope Today 20th August 2026 : आज कोणाला मिळणार यशाची साथ ? तुमची रास आहे का यात ? वाचा मेष ते मीनचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
70 किमी वेगाने ताशी वारे, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिटीची शक्यता, 24 तासात..
राज्यात पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी आहे. बीड, परभणी, अहिल्यानगर, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हरदोई, कर्नाल या भागात कमी दाबाचा पट्टा […]
जगाला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, थेट आर्थिक..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांना अत्यंत मोठा इशारा दिला. ज्याने एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, जर कोणत्याही देशाने इराणला मदत केली तर त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेने युद्ध शांत झाल्यानंतर इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी मोठी पाऊले उचलली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत […]